• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 26, 2020

कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा!

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा!

सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्वयंसेवकांसह नागरिकांना आवाहन

नागपूर : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवक आणि नागरिकांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आवाहन केले आहे. कोरोनाविरोधातील ही लढाई आपल्याला घरात बसूनच जिंकावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

सध्याच्या घडीला कार्यक्रम करणे हे आपले काम नाही. तर आपले काम हाच कार्यक्रम आहे. सेवा करण्याचे काम आज बदलले आहे. सध्याच्या घडीला घरीच राहा आणि ईश्वराची प्रार्थना करा. संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. तसेच कोरोनाविरोधात घरात राहुनच जिंकता येईल, असे त्यांनी सांगितले.

हा समाज आपला आहे. हा देश आपला आहे. त्यामुळे काहीजण काम करत आहेत. काही गोष्टी सर्वांसाठी स्पष्ट झालेल्या नाहीत. हा नवा आजार आहे. त्यामुळे याबाबत अधिकची माहिती कुणाकडे नाही. अशा परिस्थितीत आवश्यक ती परवानगी घेऊन, खबरदारी घेऊन काम करा. आपण थकता कामा नये, प्रयत्न करत राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १९९० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती २६ हजार ४९६ पर्यंत पोहोचली आहे. तर या २४ तासात देशभरात कोरोनामुळे ४९ जणांचा मृत्यू आला आहे. तर याच काळात ७४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात ५ हजार ८०४ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत.

Previous Post

मुंबई-नवी मुंबई प्रवासबंदीची भाजपची मागणी

Next Post

आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची इंटकची मागणी

Next Post
आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची इंटकची मागणी

आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची इंटकची मागणी

! नवी मुंबई सुरक्षित राहू दे!

! नवी मुंबई सुरक्षित राहू दे!

कामगारांकडून कामगार दिनीच नवी मुंबई महापालिकेचा निषेध

कामगारांकडून कामगार दिनीच नवी मुंबई महापालिकेचा निषेध

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com