• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 4, 2020

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत धान्याचे वितरण

adminbyadmin
in Uncategorized
0
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत धान्याचे वितरण

अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com 

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची आवश्यकता ओळखून भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यामार्फत मतदारसंघातील १८ विरंगुळा केंद्रांना प्रत्येकी ५०० किलो तांदूळ व १०० किलो डाळ याप्रमाणे एकूण सुमारे १० टन धान्य मोफत वितरित करण्यात येत आहे.

सोमवारी जुईनगर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामधील ज्येष्ठ नागरिकांना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. तसेच बेलापूर गाव ज्येष्ठ नागरिक संस्था, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था सीबीडी, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पामबीच सानपाडा, वात्सल्य ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था करावे गाव यांनाही मोफत धान्याचे वितरण करण्यात आले असून उर्वरित विरंगुळा केंद्राना येत्या 2 दिवसात धान्य वाटप करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक ही आपल्या देशाची संपत्ती असून अशा संकटसमयी त्यांना मदत करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. आपल्या देशावर बिकट संकट आले असताना माझ्या मतदारसंघातील एकही ज्येष्ठ नागरिक असमाधानी राहणार नाही, याची मी स्वतः काळजी घेत असून आतापर्यंत सुमारे ३० ते ३५ टन धान्य स्वखर्चाने वाटप करण्यात आले असल्याची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

नवी मुंबई कार्यक्षेत्रात कोरोना टेस्टींग केंद्र व लॅब सुरू करून त्याचे रिपोर्ट लवकर देण्याची इंटकची मागणी

Next Post

मजूरांचा प्रवास खर्च काँग्रेस उचलणार: बाळासाहेब थोरात

Next Post
मजूरांचा प्रवास खर्च काँग्रेस उचलणार: बाळासाहेब थोरात

मजूरांचा प्रवास खर्च काँग्रेस उचलणार: बाळासाहेब थोरात

कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

विधान परिषदेची १ जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी : आठवले

स्वस्त दरात भाजी-फळे विक्रीचा विजय साळेंचा उपक्रम आजही सुरूच

स्वस्त दरात भाजी-फळे विक्रीचा विजय साळेंचा उपक्रम आजही सुरूच

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com