• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 4, 2020

विधान परिषदेची १ जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी : आठवले

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com 

मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी  निवडणुक होत आहे. त्यातील ४ जागा  भाजपच्या वाट्याला येणार आहेत. भाजपला जिंकता येणाऱ्या ४ जागांपैकी १ जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी मागणी  सोमवारी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  भाजपचे महाराष्ट्र्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविले आहे. त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेची
  एक जागा  देऊन  सामाजिक समतोल  साधावा. रिपाइंला विधान परिषदेची एक जागा दिल्यास त्यातुन राज्यातील आंबेडकरी जनतेला ताकद देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यातून चांगला सामाजिक संदेश जाईल. त्याची  पुढील काळात भाजपला ही चांगली मदत होईल असे सांगत रामदास आठवले यांनी भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आरपीआय ला एक विधान परिषदेची जागा देण्याची मागणी केली आहे.

Previous Post

मजूरांचा प्रवास खर्च काँग्रेस उचलणार: बाळासाहेब थोरात

Next Post

स्वस्त दरात भाजी-फळे विक्रीचा विजय साळेंचा उपक्रम आजही सुरूच

Next Post
स्वस्त दरात भाजी-फळे विक्रीचा विजय साळेंचा उपक्रम आजही सुरूच

स्वस्त दरात भाजी-फळे विक्रीचा विजय साळेंचा उपक्रम आजही सुरूच

वृक्षछाटणीसह नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीची नगरसेविका रूपाली भगत यांची मागणी

वृक्षछाटणीसह नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीची नगरसेविका रूपाली भगत यांची मागणी

केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण : प्रकाश आंबेडकर

केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण : प्रकाश आंबेडकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com