• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 24, 2020

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

adminbyadmin
in Uncategorized
0
रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

मुंबई : इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान कोरोना संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लीम बांधवांनी घरीच प्रार्थना करुन सरकारी नियमांचे पालनही केलेले आहे. आता रमजान ईदला सुद्धा घराबाहेर न पडता घरात थांबूनच ईद-उल-फित्र साजरी करावी आणि समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

थोरात पुढे म्हणाले की, देशावर कोरोनाचे आलेले संकट पाहता सर्व मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजानचा महिना घराबाहेर न पडता, गर्दी न करता शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडला. रामनवमी,  हनुमानजयंती, गुढीपाडवा, महावीर जयंती,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही सर्वांनी साध्या पद्धतीने व शांततेने साजरी केली, यंदाचा ईद–उल-फित्र चा उत्सवही अशाच प्रकारे साजरा करावा. तसेच ईदच्या निमित्ताने सर्व जाती धर्मातील गोरगरीब, गरजू, कामगार यांना आवश्यक ती मदत करावी हीच ईदी ठरेल. लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा न देता फोन, एसएमएस, व्हॉट्सएप सारख्या समाजमाध्यमाचा वापर करुन द्याव्यात, असे आवाहन करुन थोरात यांनी जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

मध्यप्रदेश, झारखंडकडे रवाना होणाऱ्या ३५०० नागरिकांना महापालिकेमार्फत फुड पॅकेट्सचे वितरण

Next Post

कोरोनाने निधन झालेल्या राजेंद्र भवारीच्या वारसास महापालिका नोकरी देणार

Next Post
कोरोनाने निधन झालेल्या राजेंद्र भवारीच्या वारसास महापालिका नोकरी देणार

कोरोनाने निधन झालेल्या राजेंद्र भवारीच्या वारसास महापालिका नोकरी देणार

आता बोलून नाही करुन दाखवा : आ. आशिष शेलार

आता बोलून नाही करुन दाखवा : आ. आशिष शेलार

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नुकसान भरपाई द्या : रविंद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com