• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 24, 2020

कोरोनाने निधन झालेल्या राजेंद्र भवारीच्या वारसास महापालिका नोकरी देणार

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोनाने निधन झालेल्या राजेंद्र भवारीच्या वारसास महापालिका नोकरी देणार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रूग्णालयातील रूग्णवाहिकेवरील कोरोनाबाधित वाहनचालक राजेंद्र भवारी यांचे निधन झाले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी भवारीच्या वारसास अनुकंपा तत्वावर महापालिकेत नोकरी देण्याचे जाहिर केले आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज इन्श्युरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कस या केंद्र सरकाऱच्या पॅकेजअंर्तगत ५० लाख रूपये आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कामगार कल्याण निधीतून २५ लाख असे ७५ लाख रूपयेही भवारी यांच्या परिवारास देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे महापालिका कर्मचाऱ्याचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी आरोग्य खात्यातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी तसेच परिवहन विभागातील तिकिट तपासनीस यांनाही कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे उघडकीस आले होते. परंतु कोरोनाने महापालिका कामगाराचे निधन झाल्याने महापालिका कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

Next Post

आता बोलून नाही करुन दाखवा : आ. आशिष शेलार

Next Post
आता बोलून नाही करुन दाखवा : आ. आशिष शेलार

आता बोलून नाही करुन दाखवा : आ. आशिष शेलार

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नुकसान भरपाई द्या : रविंद्र सावंत

प्रभाग ९६-९७ मध्ये लोकग्रहास्तव भगत परिवाराकडून आर्सेनिक अल्बम ३० चे वितरण

प्रभाग ९६-९७ मध्ये लोकग्रहास्तव भगत परिवाराकडून आर्सेनिक अल्बम ३० चे वितरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com