• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 27, 2020

कोरोना रोगाने मयत झालेल्या मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बनवा : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोनाने मयत झालेल्या मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी

नवी मुंबई : कोरोना रोगाने मयत झालेल्या मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठी नवी मुंबई शहरामध्ये स्वतंत्र स्मशानभूमी बनविण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवानी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी बुधवारी (दि. २७ मे) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करताना नवी मुंबई महापालिकेला तसे निर्देश देण्याचीही मागणी केली आहे. यापूर्वी हीच मागणी १७ मे २०२० रोजी मनोज मेहेर यांनी राज्य सरकारकडे केली होती.

नवी मुंबई शहरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.काही रूग्णांचे निधनही झाले आहे.कोरोनाबाबत सर्वसामान्य नवी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचे मृतदेह एका विभागातील व अत्यंविधीसाठी पाठविले भलत्याच विभागात. हा प्रकार नेरूळ सेक्टर चार येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमध्ये तुर्भे येथे राहणाऱ्या दोन कोरोना रूग्णांने मृत झालेल्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी आणले असता मी तो प्रकार काही दिवसापूर्वी हाणून पाडला व संबंधित मृतदेह अंत्यविधीसाठी तुर्भे स्मशानभूमीत पाठवून दिले. आज कोरोनाबाबत भीतीचे वातावरण असल्याने इतर विभागातील मृतदेह आपल्या विभागात जाळण्यास त्या त्या भागातील स्थानिक हे विरोध करणारच. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप निर्माण होवून यातून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी परिस्थिती आज निर्माण झालेली असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनातून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.

कोरोना व्हायरस हा नवी मुंबईतूनच नाहीतर देशातून किमान दीड ते दोन वर्षे जाणार नसल्याची शक्यता देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाकडूनच व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे कोरोना मृतदेहांच्या अंत्यविधीवरून वादाच्या घटना होण्याऐवजी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून तातडीने निवासी परिसरापासून लांबवर कोरोनाने निधन झालेल्या मृतदेहांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी लवकरात लवकर बांधण्यात यावी. ही स्मशानभूमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर उभारण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आपण निर्देश द्यावेत अशी मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.

Previous Post

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी रूग्णवाहिकांचे दर नियंत्रित करा : रवींद्र सावंत

Next Post

मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करा : रवींद्र सावंत

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करा : रवींद्र सावंत

ठाणे महापालिकेतील कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रियेतील तुघलकी अट रद्द करा : संदीप खांडगेपाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

कोरोनासाठी व बिगर कोरोना आजारावर उपचार करणाऱ्या रूग्णालयांची यादी जाहिर करा: मनोज मेहेर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com