• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 20, 2020

नेरूळ प्रभाग ८६ मध्ये सोमवारी कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग शिबिर

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प  राबवा : मनोज मेहेर

नवी मुंबई : सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर ६ परिसरातील रहीवाशांकरीता सारसोळे गावातील युवा नेतृत्व व भाजप कार्यकर्ते मनोज यशवंत मेहेर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर कोरोना पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून सारसोळे शाळेत सोमवार, (दि. २२ जून) कोविड १९ मास स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सारसोळे गावातील शाळा क्रं १२ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात हे शिबिर सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर ६ परिसरातील रहीवाशांकरीता आयोजित करावे यासाठी सारसोळे गावातील युवा नेतृत्व व भाजप कार्यकर्ते मनोज यशवंत मेहेर यांनी पालिका प्रशासनाकडे सतत लेखी पाठपुरावा केला होता. अधिकाऱ्यांच्या सतत भेटीगाठीही घेतल्या होत्या. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे मनोज मेहेर यांनी २ जून, ८ जून, ११ जून, १८ जून २०२० शिबिरासाठी लेखी पाठपुरावा करत निवेदने सादर केली आहेत. आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही सारसोळे गावात हे शिबिर राबविण्यासाठी लेखी पत्र सादर करत निर्देश दिले होते.

११ जून रोजी आरोग्य विभागाचे प्रमुख, अतिरिक्त आयुक्त , उपायुक्त यांनाही या शिबिराबाबत मनोज मेहेरने लेखी निवेदन सादर केले होते. ८ जून रोजी या शिबिरासाठी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री  यांनाही हे निवेदन सादर केले होते.

सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून हे शिबिर राबवावे  अशी मागणी करत कोरोनाच्या विळख्यात सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसर अडकत चालल्याचे मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिले होते.

कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण पाहता प्रभाग ८६ मधील सारसोळे ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहा रहीवाशांना दिलासा देण्यासाठी कोविड १९ मास स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यासाठीच्या मनोज मेहेरच्या परिश्रमाची दखल घेत महापालिका प्रशासनाने सारसोळे गावातील मधील महापालिका शाळा क्रं १२, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात सोमवार, दि. २२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नागरिकांसाठी महत्वाचे असल्याने प्रभाग ८६ मधील सारसोळेच्या ग्रामस्थांनी, नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन सारसोळे गावातील युवा नेतृत्व व भाजप कार्यकर्ते मनोज यशवंत मेहेर यांनी केले आहे.

Previous Post

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत निर्जंतुकीकरण धुर फवारणी

Next Post

नेरूळ प्रभाग ८४ मध्ये सोमवारी कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग शिबिर

Next Post
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

नेरूळ प्रभाग ८४ मध्ये सोमवारी कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग शिबिर

विखेपाटलांच्या ‘कमळा’ सामनाच्या अग्रलेखातून समाचार

विखेपाटलांच्या ‘कमळा’ सामनाच्या अग्रलेखातून समाचार

कोव्हिड १९ मास स्क्रिनिंग कॅम्पला राजकीय जत्रेचीच गर्दी, लोकांत नाराजी

कोव्हिड १९ मास स्क्रिनिंग कॅम्पला राजकीय जत्रेचीच गर्दी, लोकांत नाराजी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com