• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2020

नेरूळ सेक्टर सहा परिसरातील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील जंगली गवत तातडीने काढा : महादेव पवार

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील जंगली गवत तातडीने काढा : महादेव पवार

नवी मुंबई : महानगरपालिका प्रभाग ८५ मधील नेरूळ सेक्टर सहा परिसरातील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणातील जंगली गवत तातडीने काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

नेरूळ  सेक्टर सहा परिसरात सुश्रुषा रूग्णालयानजिक सिडको सोसायटी परिसरात महानगरपालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. गेल्या काही महिन्यापासून कोरोना काळात या क्रिडांगणाची सफाई केली जात नाही. या क्रिडांगणाला पूर्णपणे बकालपणा आलेला आहे. या क्रिडांगणात जंगली गवत सर्वत्र वाढले आहे. या गवतामध्ये स्थानिक रहीवाशांना साप, नागाचेही मागील काही दिवसापूर्वी दर्शन झालेला आहे. एकतर या जंगली गवतामुळे क्रिडांगणाला आलेला  बकालपणा व साप-नागाचे दर्शन यामुळे समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल, असे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

या जंगली गवतामुळे डासांची घनता वाढीस लागली आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. नेरूळ सिव्ह्यू, वरूणा, एव्हरग्रीन या सिडकोच्या गृहनिर्माण  सोसायटीतील रहीवाशांना मोठ्या प्रमाणावर डासांचा त्रास  सहन करत असल्याच्या तक्रारी तेथील रहीवाशांनी माझ्याकडे दिल्या आहेत. यामुळे स्थानिक रहीवाशांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची भीती  आहे. साथीच्या आजाराचा उद्र्रेक होण्यापूर्वीच तसेच कोणाला  साप-नाग दंश होण्यापूर्वीच या क्रिडांगणाची सफाई युध्दपातळीवर होणे आवश्यक आहे. लॉकडाऊन व कोरोनामुळे उद्यान व क्रिडांगण बंदच आहेत. त्यामुळे सफाई करताना कोणाचाही अडथळा येणार नाही. समस्येचे गांभीर्य पाहता  संबंधितांना क्रिडांगणाच्या सफाईबाबत तातडीने आदेश द्यावे अशी मागणी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

Previous Post

थॉयराईड, डेग्यू, स्वाईन फ्ल्यू तपासणी लॅबसह क ोरोना टेस्ट लॅब सुरू करून एमआरआय सुविधा उपलव्ध करण्याची शिवसेनेची मागणी

Next Post

रायन इंटरनॅशनलचे डोके ठिकाणावर आहे काय ?

Next Post
रायन इंटरनॅशनलचे डोके ठिकाणावर आहे काय ?

रायन इंटरनॅशनलचे डोके ठिकाणावर आहे काय ?

प्रभाग ७६ मध्ये पावसाळीपूर्व कामांना सुरूवात करा : पाडूंरंग आमले

प्रभाग ७६ मधील अवाजवी वीज देयकाबाबत पाडूंरंग आमलेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र- आत्मनिर्भर भारत‘ या पुस्तकाचे प्रकाशन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com