• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 11, 2020

क्वारंटाईन कालावधी चौदावरून सात दिवस! चाकरमान्यांना महाविकास आघाडीचा दिलासा

adminbyadmin
in Uncategorized
0
क्वारंटाईन कालावधी चौदावरून सात दिवस! चाकरमान्यांना महाविकास आघाडीचा दिलासा

सुवर्णा खांडगेपाटील

मुंबई : कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसावरून सात दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर खासदार विनायक राऊत यांनी गणेश भक्तांच्या भाविकांना तडा जाणार नाही अशी कोविड नियमावली असावी, असे सुचविले.

सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता शांतता समितीची बैठक सिंधुदुर्गमध्ये झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ग्राह्य धरता येणार नाही ते रद्द झाले असे समजा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. गणेश चतुर्थी सणात येणाऱ्या गणेशभक्तांना सुलभ पद्धतीने ई पास मिळवता यावेत, त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी, येण्यासाठी बस सुविधा करावी, महामार्गावर टोल फ्री योजना आखावी आणि मुंबई गोवा महामार्ग योग्य तिथे दुरुस्ती करावी याबाबत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून भूमिका ठरविली जाईल असे पालकमंत्री सामंत यांनी या बैठकीत सांगितले.

गौरी-गणपती सणाच्या काळात किती लोकांना आगमन, भजन, प्रतिष्ठापणा व विसर्जन करताना सहभागी होता येईल, याबाबत योग्य ती भूमिका घेऊन शिफारस करायला हवी. गणपती सणाच्या निमित्ताने पारंपारिक भजन, आरती आपण थांबू शकत नाहीत, त्यामुळे त्याबाबत निर्णय घेताना गणेश भक्तांचा गैरसमज वाढणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे.


रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सण आनंदात साजरा केला जातो. त्यामागची पारंपरिकता आणि लोकांचा सहभाग विचारात घेऊन योग्य ते निर्णय करायला हवे, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून नियमात शिथिलता करावी म्हणून आग्रही राहू असे खासदार विनायक राऊत बैठकीत बोलले.

Previous Post

मागील ४८ तासात नवी मुंबईत तब्बल ६१४ कोरोना रूग्ण, परिस्थिती चिंताजनक

Next Post

बुधवारी सानपाड्यात कोविड-१९- मास स्क्रिनिंग कॅम्प

Next Post
कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प  राबवा : मनोज मेहेर

बुधवारी सानपाड्यात कोविड-१९- मास स्क्रिनिंग कॅम्प

नेरूळ सेक्टर २मधील वृक्षाच्या पडलेल्या फांद्या व इतर पालापाचोळा उचलण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरूळ सेक्टर २मधील वृक्षाच्या पडलेल्या फांद्या व इतर पालापाचोळा उचलण्याची कॉंग्रेसची मागणी

कोरोना रूग्णांना अॅक्टेमरा आणि रेमेडेसिविर ही औषध  मोफत द्या : रतन मांडवे

कोरोना रूग्णांना अॅक्टेमरा आणि रेमेडेसिविर ही औषध मोफत द्या : रतन मांडवे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com