• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 31, 2020

नेरूळला सर्पमित्रांकडून नागाला जीवदान

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळला सर्पमित्रांकडून नागाला जीवदान

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २८ मध्ये गृहनिर्माण सोसायटीमध्ये घुसलेल्या नागाला सर्पमित्रांनी पकडून पामबीचलगतच्या जंगलात सोडून दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

शुक्रवारी सकाळी  नेरुळ सेक्टर २८ मधील अनमोल हीरा सोसायटीमध्ये नाग घुसल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष रमेश धुरी व पदाधिकारी कैलास गायकवाड यांनी भाजपच्या गणेश भगत यांना दिली. गणेश भगत यांनी सर्पमित्र तनय जुवेकर  यांना बोलवून सोसायटी मध्ये असलेल्या नागाला व्यवस्थितरित्या पकड़ले आणि जंगलात सोडायला घेवून गेले. सोसायटी पदाधिकारी वर्गाने गणेश भगत आणि सर्पमित्र तनय जुवेकर यांचे विशेष आभार मानले.

Previous Post

प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

Next Post

नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यासाठी विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करा

Next Post
आमदार मंदाताई म्हात्रेंकडून पंतप्रधान निधीला एक महिन्याचे वेतन

नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यासाठी विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करा

हॉट स्पॉट ठरत असलेल्या एपीएमसी कडे लक्ष केंद्रित करा

आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com