• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 1, 2020

नवी मुंबईत कोरोनाचे नवे ३८३ रुग्ण पॉझिटिव्ह, आजवर ७५४ मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

NEW YORK, NY - MARCH 24: Doctors test hospital staff with flu-like symptoms for coronavirus (COVID-19) in set-up tents to triage possible COVID-19 patients outside before they enter the main Emergency department area at St. Barnabas hospital in the Bronx on March 24, 2020 in New York City. New York City has about a third of the nations confirmed coronavirus cases, making it the center of the outbreak in the United States. (Photo by Misha Friedman/Getty Images)

Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात आजपर्यंत एकूण ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे शहरात करोनामुक्तीचा दर ८८ टक्के झाला आहे. शहरात  एकूण ३७ हजार ०५६ करोनाबधित झाले आहेत.आज शहरात ३८३ नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत.

या ३८३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये बेलापुर विभागात ५०, नेरूळ विभागात ७२, वाशी विभागात ५२, तुर्भे विभागात ५३, कोपरखैराणे विभागात ४९, घणसोली विभागात ३६, ऐरोली विभागात ६४, दिघा विभागात कोरोनाचे ७ रूग्ण सापडले आहेत.

नवी मुंबई शहरात  कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात कोरोनाबाधितांची  एकूण संख्या ३७  हजाराच्या पुढे गेली आहे. तर शहरात गुरूवारी ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ७५४ झाली आहे. शहरात ३,६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत एकूण २,०१,३९२  चाचण्या  करण्यात आल्या असून कोरोनामुक्तीचा दर  वाढला आहे. तर शहरातील मृत्यूदरही कमी झाला आहे.

Previous Post

ग्रामस्थांच्या गरजेपाटी घरांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादीचा मंत्रालयात आग्रही पाठपुरावा कायम

Next Post

सिडकोच्या जागेवर अनधिकृत मार्केट उभारणीसाठी वाया गेलेला लाखो रूपयांचा खर्च महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करा : संदीप खांडगेपाटील

Next Post
अनधिकृत मार्केट उभारणीचा खर्च संबंधित दोषी महापालिका अधिकाऱ्यांकडून वसूल करा

सिडकोच्या जागेवर अनधिकृत मार्केट उभारणीसाठी वाया गेलेला लाखो रूपयांचा खर्च महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करा : संदीप खांडगेपाटील

मनसेचे ऐरोली रेल्वे स्थानकात आंदोलन

मनसेचे ऐरोली रेल्वे स्थानकात आंदोलन

दररोज १ लाख ३७ हजारांचा स्मार्ट सिटी कंपनीचा प्रशासकीय खर्च!

दररोज १ लाख ३७ हजारांचा स्मार्ट सिटी कंपनीचा प्रशासकीय खर्च!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com