
भाजपने केल्या होत्या आयोजित चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, गीत गायन स्पर्धा
नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये लॉकडाऊन काळात घरात बसलेल्या रहीवाशांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषक समारंभ उत्साहात पार पडला. जनसेवक गणेशदादा भगत आणि स्थानिक मा. नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांच्या वतीने ऑनलाईन चित्रकला ,सुंदर हस्ताक्षर, गीत गायन स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १०३ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.
या ऑनलाईन स्पर्धेत परीक्षकांनी निवडलेल्या विजेत्या स्पर्धकांना रविवारी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक-९६ जनसंपर्क कार्यालयात जनसेवक गणेशदादा भगत,स्थानिक मा.नगरसेविका रुपाली किस्मत भगत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
सदर स्पर्धा पारितोषिक वितरण प्रसंगी समाजसेवक शिवाजी पिंगळे, चंद्रकांत महाजन, रमेश नार्वेकर, सखाराम जांभळे, ज्ञानदेव नारखेडे, दिलीप राऊत, भाऊसाहेब टकले, संदीप पटकारे, राकेश तांडेल, विकास तिकोने, सागर मोहिते, राजेंद्र तुरे, अशोक गांडाल, सूर्या पात्रा, मयूर पवार, जयेंद्र नागरजी, रविंद्र भगत उपस्थित होते.
-: स्पर्धेचा तपशील व विजेत्यांची माहिती:-
* चित्रकला स्पर्धा (६ ते १० वयोगट )
?प्रथम क्रमांक – लक्ष नरेश मालकर १५५५ + सन्मानचिन्ह
?द्वितीय क्रमांक – आदिती मिलिंद जोशी ७७७ + सन्मानचिन्ह
?तृतीय क्रमांक – कोमल प्रल्हाद पवार ५५५ + सन्मानचिन्ह
- चित्रकला स्पर्धा (११ते १५ वयोगट )
?प्रथम क्रमांक : दीक्षा पांडुरंग सरवणकर १५५५ + सन्मानचिन्ह
?द्वितीय क्रमांक : स्वप्नील सुनील भाबल ७७७ + सन्मानचिन्ह
?तृतीय क्रमांक : अपूर्वा मनीष पांचाळ ५५५ + सन्मानचिन्ह
- चित्रकला स्पर्धा (१६ ते २१ वयोगट )
?प्रथम क्रमांक : सनी सिताराम घाग १५५५ + सन्मानचिन्ह
?द्वितीय क्रमांक : रजनी तुकाराम जुनघरे ७७७ + सन्मानचिन्ह
?तृतीय क्रमांक : दक्षता भाऊसाहेब टकले ५५५ + सन्मानचिन्ह
- चित्रकला स्पर्धा ( वयोगट २२ वरील )
?प्रथम क्रमांक : योगेश तानाजी येडके १५५५ + सन्मानचिन्ह
?द्वितीय क्रमांक : अरुण मुरुगन यादव ७७७ + सन्मानचिन्ह
?तृतीय क्रमांक : संदेश रामचंद्र घाडी ५५५ + सन्मानचिन्ह
- सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
?प्रथम क्रमांक : सत्येन रामचंद्र जुजम १५५५ + सन्मानचिन्ह
?द्वितीय क्रमांक : मधुसूदन गोविंद कदम ७७७ + सन्मानचिन्ह
?तृतीय क्रमांक : स्वानंदी रमेश पोसम ५५५ + सन्मानचिन्ह
- गीत गायन स्पर्धा
?प्रथम क्रमांक : मेघना अनिल भोंडवे १५५५ + सन्मानचिन्ह
?द्वितीय क्रमांक : सत्यवान लक्ष्मण घाडी ७७७ + सन्मानचिन्ह
?तृतीय क्रमांक : लता अशोक पिंगळे ५५५ + सन्मानचिन्ह
तसेच स्पर्धत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.