• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 27, 2020

नेरूळ सेक्टर ६ मधील अतिक्रमणाकडे महापालिकेचा कानाडोळा

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ सेक्टर ६ मधील अतिक्रमणाकडे महापालिकेचा कानाडोळा

नवी मुंबई : महापालिका प्रशासन नवी मुंबई शहरामध्ये स्वच्छ भारत मिशनची जोरदार तयारी करत असतानाच दुसरीकडे मात्र महापालिका प्रशासनातील नेरूळ विभाग कार्यालय अतिक्रमणाकडे कानाडोळा करत खतपाणी घालत असल्याचा  संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.अंर्तगत रस्त्यावर  दुतर्फा वाहने उभी असतानाच  हातगाडी घेवून विक्री व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्याही नेरूळ सेक्टर सहामध्ये वाढीस लागली  आहे. त्याच अंर्तगत रस्त्यावर असणाऱ्या दुकानचालकांनी आपल्या मार्जिनल स्पेसवर पूर्णपणे अतिक्रमण करून  समोरच्या पदपथावरही सामान ठेवून खुलेआमपणे व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे या अतिक्रमणाकडे पालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याचा संताप  स्थानिक रहीवाशी करत  आहेत. अतिक्रमणाकडे कानाडोळा करून खतपाणी घालणारे नेरूळ  विभाग कार्यालय स्वच्छ भारत मिशनमध्ये कितपत सक्रिय  योगदान देणार यावर आता  स्थानिक रहीवाशी प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.

Previous Post

पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांना दुप्पट बोनस द्या : रवींद्र सावंत

Next Post

शहरातील कोरोनाबाबत आ. गणेश नाईकांची पालिका आयुक्तांशी चर्चा

Next Post
शहरातील कोरोनाबाबत आ. गणेश नाईकांची पालिका आयुक्तांशी चर्चा

शहरातील कोरोनाबाबत आ. गणेश नाईकांची पालिका आयुक्तांशी चर्चा

कोरोनाला धडा शिकविण्यासाठी शाळा सज्ज

कोरोनाला धडा शिकविण्यासाठी शाळा सज्ज

प्रभाग ७६ मध्ये पावसाळीपूर्व कामांना सुरूवात करा : पाडूंरंग आमले

प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण करा : पांडूरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com