• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, February 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 15, 2020

नवी मुंबईत रविवारी कोरोना रूग्णांची संख्या ८९

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प  राबवा : मनोज मेहेर

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना साथीच्या आजाराबाबत दुसरी लाट सांगत जगातील काही देशामध्ये ‘टेन्शन’ वाढीस लागले असले तरी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना व या  शहराला  कोरोनामुक्त करण्यास मोठ्या प्रमाणावर यश मिळविले आहे. रविवारी दि.  १५ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई शहरामध्ये कोरोनाचे रूग्ण अवघे ८९  सापडल्याने नवी मुंबईकरांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या परिश्रमाला व कोरोनावर मात करण्यासाठी राबविलेल्या नियोजनाला शाबासकी उघडपणे देण्यास सुरूवात केली आहे.

नवी मुंबईमध्ये रविवारी कोरोनाचे ८९ रूग्ण सापडले असून त्यामध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण बेलापुर विभागात सापडले आहेत. कोरोना रूग्णांचा बेलापुर विभागातील आकडा २६ असून त्याखालोखाल ऐरोली विभागात १७ कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. नेरूळ १४, वाशी ११, तुर्भे ८, कोपरखैराणे ८, घणसोली ४  तर दिघा विभागात १ कोरोना रूग्ण सापडले आहेत.

पालिका आयुक्त अभिजित बांगरांनी नवी मुंबई शहराला कोरोनामुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना व  सरासरी दररोज पाचशे कोरोना रूग्ण शहरात आढळून येवू लागल्यावर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आयुक्त अभिजित बांगरांनी प्रसिध्दीची कोणतीही स्टंटबाजी न करता कोरोना आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे.

जगामध्ये पुन्हा कोरोनाचे दुसरे पर्व उपद्रव दाखविण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच नवी मुंबई शहर मात्र कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर येवून पोहोचले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी उघडण्यात आलेली कोव्हिड केअर सेंटर आता कोरोना रूग्णांअभावी पालिका प्रशासनाला बंद करण्याची वेळ आलेली आहे.  कोरोनामुक्तीबाबत तसेच कोरोना नियत्रंणात आणण्यासाठी राजकीय घटकांकडून कितीही श्रेय घेण्याची आदळआपट सुरू असली तरी खरे श्रेय हे महापालिका आयुक्त अभिजित बांगर व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महापालिका प्रशासनाचेच असल्याची चर्चा नवी मुंबईकरांमध्ये उघडपणे होवू लागली आहे.

Previous Post

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळांतील ४२ विद्यार्थ्यांनी फडकवला उज्ज्वल यशाचा झेंडा

Next Post

ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी रवींद्र सावंतांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post
पोलिसांसाठी साकारण्यात आलेला हा गृहप्रकल्प म्हणजे पोलिसांप्रति असलेल्या कृतज्ञनतेची पोचपावती : मुख्यमंत्री

ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी रवींद्र सावंतांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प  राबवा : मनोज मेहेर

नवी मुंबईत सोमवारी कोरोना रूग्णांची संख्या ६१

ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी रवींद्र सावंतांचे शिवसेना  नेते खा. संजय राऊतांना साकडे

ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी रवींद्र सावंतांचे शिवसेना नेते खा. संजय राऊतांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com