• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 29, 2020

एलआयजी वसाहतीमधील मल:निस्सारण वाहिन्यांमधील चोकअप काढा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in Uncategorized
0
एलआयजी वसाहतीमधील  मल:निस्सारण वाहिन्यांमधील चोकअप काढा : विद्या भांडेकर

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील एलआयजी वसाहतीमधील मल:निस्सारण वाहिन्यामधील चोकअप काढण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिकेचे नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे मंगळवारी (दि. २९ डिसेंबर) केली आहे.
नेरूळ सेक्टर २ मध्ये श्रमिकांची, अल्प उत्पन्न गटातील, तसेच मध्यमवर्गियाची निवासी वस्ती असलेली एलआयजी वसाहत आहे. या एलआयजी वसाहतीमध्ये वारणा, आम्रपाली, घरकुल, जयहिंद, सविनय या पाच गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. येथील मल:निस्सारण वाहिन्या पूर्णपणे चोकअप झालेल्या असून रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे रहीवाशांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. समस्येचे गांभीर्य व स्थानिक रहीवाशांना सहन करावा लागणारा त्रास पाहता येथील मल:निस्सारण वाहिन्या सफाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दणक्याने टोलनाका प्रशासन वठणीवर

Next Post

सानपाडा कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंकडून ५ लाखाचा निधी

Next Post
आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

सानपाडा कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंकडून ५ लाखाचा निधी

सर्वच राज्यात कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग असताना महाराष्ट्रातच आऊटगोईंग कशी?

वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जय्यत तयारी

भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?

एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com