• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 30, 2020

वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जय्यत तयारी

adminbyadmin
in Uncategorized
0
सर्वच राज्यात कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग असताना महाराष्ट्रातच आऊटगोईंग कशी?
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

प्रदेश काँग्रेसने इच्छुक उमेदवारांची यादी मागवली

मुंबई : वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष तयारीला लागला असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. सर्व ब्लॉक अध्यक्षांनी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरून घ्यावेत. आवश्यक अर्ज काँग्रेस भवन, पारनाका, वसई येथे उपलब्ध आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा वसई विरार महापालिका निवडणुकीसाठीचे निरीक्षक राजेश शर्मा यांनी दिली आहे.

शर्मा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे मुदत संपूनही वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकांना खूप उशीर झाला आहे. सद्यस्थितीत महापालिकेचा सर्व कारभार प्रशासन चालवत आहेत. महपालिका निवडणुका कधीही जाहीर होवो काँग्रेस पक्षाने मात्र आतापासूनच तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार निरीक्षक राजेश शर्मा यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली आहे. कोव्हीड-१९ साथरोगामुळे पक्षीय कार्यक्रमांवर बंधने आली होती पण आता परिस्थिती बदलत असून काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला आहे.

Previous Post

सानपाडा कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंकडून ५ लाखाचा निधी

Next Post

एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? सचिन सावंत

Next Post
भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?

एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? सचिन सावंत

बेलापूर किल्ल्याच्या सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

बेलापूर किल्ल्याच्या सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

उद्यानांची स्थिती सुधारण्यासाठी झोकून देऊन काम करावे : आयुक्त अभिजीत बांगर

उद्यानांची स्थिती सुधारण्यासाठी झोकून देऊन काम करावे : आयुक्त अभिजीत बांगर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com