• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 1, 2021

नववर्षाच्या शुभारंभीच गणेश भगतांकडून अनाथ मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप

adminbyadmin
in Uncategorized
0
नववर्षाच्या शुभारंभीच गणेश भगतांकडून अनाथ  मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप

संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : नववर्षाच्या सुरूवातीला अनेक रथी-महारथी थर्टी फर्स्टच्या पार्टीचा थकवा  घालविण्यासाठी बिछान्यात निद्रादेवीच्या आधीन असताना नवी मुंबईचे लोकनेते आ. गणेश  नाईक यांचे नेरूळमधील कडवट समर्थक असणारे भाजपाचे गणेश भगत मात्र सकाळीच उठून अनाथ  मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप करून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना नेरुळवासियांना  पहावयास  मिळाले. गणेश भगत यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमांची  नेरुळवासियांकडून प्रशंसा  करण्यात येत आहे.

शुक्रवार, दि. १ जानेवारी, नववर्षाचा पहिलाच दिवस.  अनेक जण थर्टी फर्स्टचा थकवा घालवत निद्रादेवीच्या स्वाधीन असताना गणेश भगत हे सकाळी साडे नऊ-दहा  वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसमवेत नेरूळ सेक्टर  १६ एमधील जीवनज्योती  आशालय ट्रस्ट येथे पोहोचले.  या ट्रस्टकडून सांभाळ केल्या जाणाऱ्या अनाथ मुलांना गणेश भगत यांनी बिस्किट व  चॉकलेटचे वाटप करत या मुलांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या  मुलांचा  सांभाळ करणाऱ्या ट्रस्टींचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक  करताना  त्यांचे कार्य हे खरोखरीच  देवपुजेसम असल्याचे गणेश भगत यांनी यावेळी सांगितले. यावेळी गणेश भगत  यांच्यासमवेत विभागातील ज्येष्ठ नागरिक शिवाजी पिंगळे, गोरक्षनाथ गांडाळ, विश्वास देसाई, धनाजी कचरे, हरिश्चंद्र पातेरे, वासुदेव पाटील, रामदास गर्जे, मंगेश कदम, विशाल पाटील, रविंद्र भगत उपस्थित होते.

Previous Post

बिगुल वाजण्याआधीच आयाराम – गयाराम चमकू लागले

Next Post

नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा : विद्या भांडेकर

Next Post

नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा : विद्या भांडेकर

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावरः बाळासाहेब थोरात

सावित्रीबाई फुले यांची जयंती शेकाप कार्यालयात साजरी

सावित्रीबाई फुले यांची जयंती शेकाप कार्यालयात साजरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com