• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, April 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 1, 2021

नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडमध्ये सीसीटीव्ही बसवा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in Uncategorized
0

संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडमध्ये मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव  विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ पालिका विभाग अधिकारी दत्तात्रेय  नांगरे यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ८२ व ८४ मध्ये नेरूळ सेक्टर २ व ४  तसेच जुईनगर नोडचा समावेश होतो. या ठिकाणी कोठेही बाह्य वर्दळींच्या मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर सीसीटीव्ही पहावयास मिळत नाही. नेरूळ  सेक्टर चारमधील  वाधवा टॉवर ते नेरुळ सेक्टर दोनमधील एलआयजी वसाहत यादरम्यान  सकाळी व रात्री मोठ्या संख्येने मॉर्निग वॉकसाठी तसेच रात्री जेवण झाल्यावर पाय मोकळे करण्यासाठी  येत असतात. स्वामी समर्थाच्या आश्रमाजवळही दर्शनासाठी गर्दी  असते. मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर वाहने विशेषत : दुचाकी सुसाट वेगाने जात असतात. अपघात झाल्यास सीसीटीव्ही नसल्याने काहीही अंदाज लागत नाही. अंर्तगत भागात वाटमारीच्याही घटना घडल्या आहेत. परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनाही झाल्यास आहेत. पोलिसांना आजही तपासात अडथळे येत असतात. या परिसरात अंर्तगत व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि गुन्हा – अपघात घडल्यास पोलिसांनाही तपासात सहकार्य मिळून शोध लवकर लावण्यास मदत होईल. कायदा व सुव्यवस्थेच्या उपयुक्ततेसाठी समस्येचे गांभीर्य पाहता आपण या ठिकाणी लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव  विद्या भांडेकर यांनी केली आहे.

Previous Post

नववर्षाच्या शुभारंभीच गणेश भगतांकडून अनाथ मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप

Next Post

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावरः बाळासाहेब थोरात

Next Post
रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावरः बाळासाहेब थोरात

सावित्रीबाई फुले यांची जयंती शेकाप कार्यालयात साजरी

सावित्रीबाई फुले यांची जयंती शेकाप कार्यालयात साजरी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे – नवी मुंबई मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे - नवी मुंबई मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com