• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 11, 2021

नेरूळ सेक्टर ४च्या क्रिडांगणावरील व्हॉलीबॉल कोर्टचे उद्घाटन उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ सेक्टर ४च्या क्रिडांगणावरील व्हॉलीबॉल कोर्टचे उद्घाटन उत्साहात

कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केले या कोर्टचे उद्घाटन

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर  ४ येथील महापालिका विभाग कार्यालयासमोरील क्रिडांगणावर व्हॉली बॉल कोर्टचे उद्घाटन कामगार नेते व  नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे  प्रवक्ते  रवींद्र सावंत यांच्या हस्ते रविवारी, दि.  १० जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजता झाले. यावेळी स्थानिक रहीवाशी व मुले तसेच गृहनिर्माण  सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक परिसरातील मुलांनी कॉंग्रेसचे नेते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्याजवळ परिसरात  व्हॉली बॉल खेळण्यासाठी कोर्ट उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करत व्हॉली बॉल खेळण्यास आपली गैरसोय होत असल्याची तक्रार केली होती. यावर क्रिडाप्रेमी असणारे  रवींद्र सावंत यांनी सेक्टर ४च्या क्रिडांगणावर स्थानिक मुलांना व्हॉली बॉल खेळता यावा यासाठी व्हॉली बॉल कोर्टची निर्मिती केली व त्यांचेच उद्घाटन रविवारी सांयकाळी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव  विद्या भांडेकर, विभागातील ज्येष्ठ नागरिक अशोक महाजन,  नानोटी, इंदरसिंग ठाकूर, किशोर रामाणे, योगेश पाटील, श्री रॉय, रमेश सिंग, टोनि , फिरोज यांच्यासह  स्थानिक परिसरातील मुले, रहीवाशी व गृहनिर्माण  सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करा : मनोज मेहेर

Next Post

समाजसेवक अंकुश मेढकर यांनी केली घर जळालेल्या वृध्द दांपत्याला आर्थिक मदत

Next Post
समाजसेवक अंकुश मेढकर यांनी केली घर जळालेल्या वृध्द दांपत्याला आर्थिक मदत

समाजसेवक अंकुश मेढकर यांनी केली घर जळालेल्या वृध्द दांपत्याला आर्थिक मदत

आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात १६ जानेवारीला नागपूर ‘राजभवनाला घेराव’ घालणार!: बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com