• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 14, 2021

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्या : महेंद्र घरत

adminbyadmin
in Uncategorized
0
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्या : महेंद्र घरत

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ –  ९८२००९६५७३

Navimuabailive.com@gmail.com

नवी मुंबई :  मा. खासदार दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले गेले पाहिजे, या शिवाय इतर कोणाचेही नाव या विमानतळाला देऊ नये अशी येथील प्रकल्पग्रस्तांची भावना आहे याचा केंद्र सरकारने विचार करून त्या संदर्भातील निर्णय घ्यायला हवा. कारण या ठिकाणी गोर- गरीब जनतेसाठी शिक्षणाची गंगा पाटील साहेबांनी आणली आहे. अनेक रोजगार या ठिकाणी आणले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणचा तरुण कुठेही बेघर होणार नाही त्या साठी अनेक संघर्ष साहेबांनी सिडको, जेएनपीटीसोबत केले आहेत. येथील प्रकल्पग्रस्तांना खऱ्या अर्थाने लढायला शिकवले आहे. कारण आपण लढलो नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही, म्हणून येथील तरुण त्यांनी शिक्षित केला. आज आपल्या समाजात जी आर्थिक भरभराटी आली आहे. ती केवळ आणि केवळ दि.बा पाटील साहेब यांच्याच प्रयत्नांनी आली आहे आणि म्हणून येथील भूमिपुत्रांची ही आग्रहाची मागणी आहे की, लोकनेते दि. बा पाटील साहेब यांचेच नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे व सरकारने ही येथील स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून त्या संदर्भात निर्णय घ्यावा आणि येथील जनतेला व प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, असे रोखठोक प्रतिपादन कामगार नेते आणि राष्ट्रीय इंटकचे सचिव महेंद्र घरत यांनी जासई येथील दि. बा. पाटीलसाहेबांच्या जयंती निमित्त आदरांजली सभेत बोलतांना केले.

Previous Post

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात १६ जानेवारीला नागपूर ‘राजभवनाला घेराव’ घालणार!: बाळासाहेब थोरात

Next Post

नगरविकास खात्याशी चर्चा करून ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लावणार : ना. वर्षाताई गायकवाड

Next Post
नगरविकास खात्याशी चर्चा करून ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लावणार : ना. वर्षाताई गायकवाड

नगरविकास खात्याशी चर्चा करून ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लावणार : ना. वर्षाताई गायकवाड

शिवनेरीसह परिमल सोसायटीच्या मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याचा शुभारंभ

शिवनेरीसह परिमल सोसायटीच्या मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

माजी नगरसेवकांच्या हस्ते नागरी विकास कामांचे उद्घाटन करू नये : मनोज मेहेर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com