• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 28, 2021

षटकार सोसायटीत नामदेव भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण

adminbyadmin
in Uncategorized
0
षटकार सोसायटीत नामदेव भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर१० मधील षटकार सोसायटी बिल्डींग क्रं १ ते १२ मध्ये सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत आणि माजी हॅट्ट्रीकवीर नगरसेविका सौ. इंदुमती नामदेव भगत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष कांताराम ताम्हाणे, उपाध्यक्ष अनिल तळेकर, उपसचिव अर्जुन चव्हाण, खजिनदार आनंदा पाटील, रोहिदास गव्हाणे तसेच असोसिएशनचे सभासद मारुती खाटपे,  तुकाराम पांगुळ, प्रकाश चव्हाण, गणपत दाते, पोपट घोरपडे, सुखदेव आहेर, दत्तात्रय शिरसागर, परमेश्वर माळी, संतोष तिकोने, ज्येष्ठ नागरिक तानाजी जाधव, हरिश्चद्र गव्हाणे, दिलीप हिंगे, चिंचोले, समाजसेवक किशोर पाटील, शाखाप्रमुख विशाल ताम्हाणे, उपशाखाप्रमुख उमेश गव्हाणे विजय पवार उपस्थित होते.

Previous Post

सानपाड्यात पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून प्रभाग ७६ मध्ये कमळ फुलणार!

Next Post

प्रभागातील अविकसित भुखंडाचे माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्याकडून स्वखर्चातून सुशोभीकरण

प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा : सचिन सावंत

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा : सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com