• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 2, 2021

नेरूळ सेक्टर ४ मधील साई प्राईड व वाधवा टॉवरमधील रस्त्याची सफाई करा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ सेक्टर ४ मधील साई प्राईड व वाधवा टॉवरमधील रस्त्याची सफाई करा : विद्या भांडेकर

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ मधील साई प्राईड व वाधवा टॉवरमधील रस्त्याची तसेच तेथील परिसराची सफाई करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. याच मागणीसाठी विद्या भांडेकर यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांनाही स्वतंत्र निवेदना  सादर केले आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सध्या स्वच्छता अभियान जोरदारपणे राबविले जात आहे. शहरातील अंर्तगत तसेच बाह्य भागातील सार्वजनिक जागा, इमारतींच्या संरक्षक भिंतीची सुभाषिते टाकून रंगरंगोटीही केली जात आहे. या स्वच्छता अभियानामध्ये नेरूळ  सेक्टर ४ परिसर वगळला  तर नाही ना, असा संशय स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात असल्याचे विद्या भांडेकर यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

नेरूळ  सेक्टर ४ मधील साई प्राईंड व वाधवा टॉवरमध्ये एक रस्ता आहे. या ठिकाणी आपण स्वत: भेट दिल्यास त्या ठिकाणी असलेला कचरा,  अस्वच्छता, बकालपणा , सफाईकडे होत असलेला कानाडोळा आपल्याला दिसून येईल. या रस्त्यावर तसेच तेथील ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे. येथील अस्वच्छतेमुळे परिसराला बकालपणा आला आहे. या ठिकाणी स्वच्छता अभियान  तातडीने राबवून तेथील परिसराची स्वच्छता करणे आवश्यक आहे. स्थानिक रहीवाशांमध्ये पालिका प्रशासनाबाबत नाराजीचा सूर आळविला जात आहे. येथील स्वच्छतेबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

सी-व्ह्यू नेरूळ उद्यानातील कचऱ्याचे ढिगारे हटवा : महादेव पवार

Next Post

नगरसेविका सुजाता पाटलांच्या पाठपुराव्यामुळे सारसोळे – नेरूळ सेक्टर ६ मधील रस्त्यांचे डांबरीकरण

Next Post
नगरसेविका  सुजाता पाटलांच्या पाठपुराव्यामुळे सारसोळे – नेरूळ सेक्टर ६ मधील रस्त्यांचे डांबरीकरण

नगरसेविका सुजाता पाटलांच्या पाठपुराव्यामुळे सारसोळे – नेरूळ सेक्टर ६ मधील रस्त्यांचे डांबरीकरण

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा : सचिन सावंत

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील कोळी बांधव व मत्सव्यसायीकांवर अन्याय!: सचिन सावंत

कामगारांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आयुक्तांचे इंटकला आश्‍वासन

कामगारांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आयुक्तांचे इंटकला आश्‍वासन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com