• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 2, 2021

समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या वाढदिवसानिमित्त पोळी भाजी केंद्राचा शुभारंभ

adminbyadmin
in Uncategorized
0
समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या वाढदिवसानिमित्त पोळी भाजी केंद्राचा शुभारंभ

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : प्रभाग ७६ मधील भाजपाचे कार्यकर्ते व  समाजसेवक पांडुरंग आमले यांचा वाढदिवस सोमवारी (दि. १ मार्च) उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त साई भक्त महिला फांऊडेशनच्यावतीने सानपाडा रेल्वे स्टेशननजीक ‘पुर्णब्रम्ह पोळी भाजी केंद्रा’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समाजसेवक पांडुरंग आमले यांच्यासमवेत भाजपाचे विजय घाटे, आबा जगताप, श्रीमंत जगताप, निलेश वर्पे, आज्ञा गवाणे, निता आंग्रे, संचिता जोइल, प्रतिभा पवार, मंगल वाव्हळ, सुलोचना निंबाळकर, विमल पाटील, दिशा केणी, शारदा आमले, मनिषा पाटील यांच्यासह निसर्गप्रेमी फांऊडेशनचे सदस्य, भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कोरोना पार्श्वभूमीवर लस नवी मुंबईकरांना मोफत द्या : सौ. सुनिता मांडवे

Next Post

मनपा परिवहन उपक्रमाच्या चालकांचे दिलीप आमलेंकडून व्यसनमुक्तीवर प्रबोधन

Next Post
मनपा परिवहन उपक्रमाच्या चालकांचे दिलीप आमलेंकडून व्यसनमुक्तीवर प्रबोधन

मनपा परिवहन उपक्रमाच्या चालकांचे दिलीप आमलेंकडून व्यसनमुक्तीवर प्रबोधन

राजकारणात प्रामाणिक  लोकांनी यायलाच हवे!

राजकारणात प्रामाणिक लोकांनी यायलाच हवे!

१ ते १६ डिसेंबरपर्यंत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान

मुषक नियत्रंण कामगारांना जानेवारीच्या वेतनाची प्रतिक्षा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com