• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 22, 2021

कामगार नेते रवींद्र सावंत यांनी घेतली कोरोनाची लस

adminbyadmin
in Uncategorized
0
कामगार नेते रवींद्र  सावंत यांनी घेतली कोरोनाची लस

नवी मुंबई: कामगार नेते आणि नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी सोमवारी (दि. २३ मार्च) सकाळी कोरोनाची लस घेत  नवी मुंबईतील कामगारांनाही कोरोनाच्या विळख्यातून शहराला  वाचविण्यासाठी कोरोनाची लस  लवकरात लवकर घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा जीवनावश्यक गरजा मानल्या जात होत्या. आता गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या विळख्यात आपला देश अडकला आहे. या विळख्यातून सुटका झाली तरच अनेक समस्यांचे आपोआपच निवारण होवून देशाला प्रगतीपथावर घेवून जाणे शक्य आहे. वर्षभरात उद्योगधंदे ठप्प आहे, बेरोजगारी वाढली आहे, बालक-पालक घरातच आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता सर्वाचाच पुढाकार हवा. सर्वाचेच योगदान हवे. बोलण्यातून नव्हे तर कृतीतून योगदान द्या. कामगार नेते रवींद्र सावंत नवी मुंबईत सतत कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगारांच्या गराड्यात असतात. कामगारांच्या समस्या निवारणासाठी महापालिका मुख्यालय ते मंत्रालय दरररोजच चपला झिजवित असतात. नेरूळ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातही सतत कामगारांचा राबता पहावयास मिळतो. सोमवारी सकाळी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी कोरोना महामारीवरील लस घेत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. कोरोना नियत्रंणासाठी लसीकरण आवश्यक आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. चला तर मग, वेळ का दवडता, मुहूर्ताची वाट पाहत आहात का? नाही ना, मग आजच तुम्हीही स्वत: लसीकरण करून समाजापुढे कोरोनामुक्तीचा आदर्श ठेवा, असे आवाहन रवींद्र  सावंत यांनी नवी मुंबईकरांना  यावेळी केले  आहे.

Previous Post

रविवारी कोरोनाचा आकडा पोहोचला चारशे पार

Next Post

शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा : नाना पटोले

Next Post
महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या : नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा : नाना पटोले

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

महापालिका आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवरील अन्याय दूर करा : रवींद्र सावंत

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

नवी मुंबईतील शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडू नका : नामदेव भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com