• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 13, 2021

सानपाड्यात परिचारिका दिन उत्साहात साजरा

adminbyadmin
in Uncategorized
0
सानपाड्यात परिचारिका दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई : जागतिक परिचारिका दिनानिमित्त सानपाड्यात भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  रूग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांचा सत्कार करून पांडुरंग आमले यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना एकप्रकारे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सानपाडा नोडमधील  भाजपाचे युवा नेते समाजसेवक पांडुरंग आमले यांनी न्यू मिलेनियम हॉस्पिटल  व एम पी सी टी हॉस्पिटल सानपाडामधील परचारिकांना छोटीसी भेटवस्तू देऊन परिचारिका दिन साजरा करताना त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. हंचाटे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी आज्ञा गव्हाणे, रमेश शेटे, सुनील नाईक, सरनोबत, साई भक्त युवा वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Previous Post

रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते ६ महिने स्थगित करा

Next Post

पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून पोलिस स्टेशनसह गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निर्जंतुकीकरण मोहीम उत्साहात

सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमधील समस्या तात्काळ सोडवा : संदीप खांडगेपाटील

सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमधील समस्या तात्काळ सोडवा : संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे!  सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com