• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 13, 2021

पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून पोलिस स्टेशनसह गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निर्जंतुकीकरण मोहीम उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून पोलिस स्टेशनसह गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निर्जंतुकीकरण मोहीम उत्साहात

नवी मुंबई : भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सातत्याने कोरोना काळात निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नाही तर स्वत: पांडुरंग आमले स्वत: या मोहीमेत सक्रिय योगदान देताना निर्जंतुकीरण करताना पुढाकार घेत आहेत. भाजपच्या बेलापुरच्या कार्यसम्राट आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून कोरोना कालावधीत प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमले सातत्याने विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवित आहेत. गुरूवारी त्यांनी सानपाडा पोलीस स्टेशनसह गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निर्जंतुकीकरण मोहीम राबविताना फवारणी केली.

सानपाडा पोलीस स्टेशनसह परिसरातील नटराज सोसायटीमध्ये सॅनिटायझेशन पांडुरंग आमले यांनी केले.  यावेळी रमेश शेटे, पंकज दळवी, सुनील नाईक, सरनोबत यांच्यासह नटराज सोसायटीतील पदाधिकारी, रहीवाशी व साईभक्त परिवारातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

Previous Post

सानपाड्यात परिचारिका दिन उत्साहात साजरा

Next Post

सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमधील समस्या तात्काळ सोडवा : संदीप खांडगेपाटील

Next Post
सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमधील समस्या तात्काळ सोडवा : संदीप खांडगेपाटील

सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमधील समस्या तात्काळ सोडवा : संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे!  सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन : नाना पटोले

फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा !: नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com