• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 26, 2021

शिरवणेतील युवकावर प्राणघातक हल्ला करणारे हल्लेखोर अजून फरारच!

adminbyadmin
in Uncategorized
0
शिरवणेतील युवकावर प्राणघातक हल्ला करणारे हल्लेखोर अजून फरारच!

नवी मुंबई : शिरवणे गावातील एका युवकाला मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना तीन जणांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी घडली असून नेरूळ पोलीस ठाण्यात रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र घटनेनंतर हल्लेखोर अजून फरारच असल्याने हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जावू लागली आहे.
विश्‍वनाथ सुतार असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव असून युवकाची प्रकृती आजही चिंताजनक आहे. विश्‍वनाथ सुतार हा शुक्रवारी रात्री मित्राच्या दुचाकीवरून घरी जात असताना तीन हल्लेखोरांनी त्यावर प्राणघातक हल्ला करून ते फरार झाले. विश्‍वनाथ गंभीर जखमी होवून तेथेच कोसळला. सुर्दैवाने विश्‍वनाथ यांचे बंधू विवेक सुतार त्याच रस्त्यावरून जात असताना त्यांनी जखमी अवस्थेतील विश्‍वनाथला घरी नेले. विश्‍वनाथच्या अंगावर फारशा जखमाही नव्हत्या.शनिवारी सकाळी विश्‍वनाथ बेशुध्दावस्थेतच असल्याने शनिवारी त्यास डीवायपाटील रूग्णालयात उपचारासाठी नेले असता डोक्याला जबर मार लागल्याचे व आतील भागात गंभीर जखमा झाल्याचे निदर्शनास आले. विवेक सुतार यांनी याप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. घटना घडून 100 तासाचा व गुन्हा नोंदवून 60 तासाचा कालावधी लोटला तरी हल्लेखोर अद्यापि नेरूळ पोलिसांना सापडलेले नाहीत. हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी विवेक सुतार यांनी केली आहे.

Previous Post

महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात साचलेले पाणी तात्काळ काढा : मनोज मेहेर

Next Post

कोपरखैराणे सेक्टर १६ मधील वीज समस्या मार्गी लावा : सुनिता हांडेपाटील

Next Post
कोपरखैराणे सेक्टर १६ मधील वीज समस्या मार्गी लावा : सुनिता हांडेपाटील

कोपरखैराणे सेक्टर १६ मधील वीज समस्या मार्गी लावा : सुनिता हांडेपाटील

एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

प्रभाग ८२ व ८४ मधील गृहनिर्माण सोसायटींमध्ये लसीकरण मोहीम राबवा : विद्या भांडेकर

प्रभाग 76 मध्ये पांडुरंग आमलेंच्या र्निजंतुकीकरण मोहीमेचा धडाका कायम

प्रभाग 76 मध्ये पांडुरंग आमलेंच्या र्निजंतुकीकरण मोहीमेचा धडाका कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com