• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 1, 2021

वीज कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या : आमदार प्रशांत ठाकूर

adminbyadmin
in Uncategorized
0
वीज कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या : आमदार प्रशांत ठाकूर

Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

पनवेल : राज्यामधील वीज कामगार, वीज अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणेसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

या संदर्भात दिलेल्या त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, राज्यातील सुमारे १६ कोटी जनता व सुमारे २ कोटी ८८ लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा मिळेल यादृष्टीने राज्यातील सुमारे ८६००० वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार अहोरात्र झटत आहेत. मार्च २०२० पासूनच्या लॉकडाऊन पासून आजपर्यंत कोरोना साथीच्या कालावधीत वीज पुरवठयावर अतिशय भार पडलेला आहे. कोव्हिड रूग्णालये यांना अखंड वीज पुरवठा करण्याचे काम हे वीज महामंडळातील सर्व कर्मचारी, अधिकारी अहोरात्र करीत आहेत. राज्याला फैयान व तौक्ते चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यामध्ये तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामधील अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये वीजवाहक झाडांची मोडतोड होऊन बरेच वेळा वीज पुरवठा खंडीत झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून युध्द पातळीवर काम केले आहे, याची आपणास कल्पना आहेच. 

राज्यातील विद्युत महामंडळाच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांच्या सेवा अत्यावश्यक गणल्या जात आहेत. तथापि, पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिला गेलेला नाही.  पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे तुलनेत वीज महामंडळातील कर्मचाऱ्यांचे काम देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे वीज महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, अभियंत्यांच्या कामाचे महत्व विचारांत घेवून त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा बहाल करावा व त्या अनुषंगाने वीज कर्मचारी व त्यांचे कुटूंब यांचे लसीकरण,  मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना देय आर्थिक लाभ देण्याचा तातडीने विचार व्हावा अशी वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संघटना संयुक्त समिती यांनी मागणी केली आहे, त्यानुसार योग्य ती कार्यवाही व्हावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे. 

Previous Post

मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेला कोरोना भत्ता द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post

मुंबई महापालिकेत पराभवाच्या भीतीने शिवसेनेचा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न : आ. शेलार

Next Post
दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात : आशिष शेलार

मुंबई महापालिकेत पराभवाच्या भीतीने शिवसेनेचा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न : आ. शेलार

माजी खासदार लोकनेते स्व. किसनरावजी बाणखेले यांना अभिवादन

माजी खासदार लोकनेते स्व. किसनरावजी बाणखेले यांना अभिवादन

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळेंची नेरूळ कार्यालयास सदिच्छा भेट

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळेंची नेरूळ कार्यालयास सदिच्छा भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com