• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 2, 2021

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळेंची नेरूळ कार्यालयास सदिच्छा भेट

adminbyadmin
in Uncategorized
0
कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळेंची नेरूळ कार्यालयास सदिच्छा भेट

Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांनी बुधवारी (दि. २ जुन) नवी मुंबईतील आपल्या दौऱ्यादरम्यान नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या कार्याची प्रशंसा करत विविध आंदोलने, समस्यांचा पाठपुरावा यामुळे सावंत कॉंग्रेसला उभारी आणण्याचे महत्वपूर्ण काम करत असल्याचे नाना पटोळे यांनी सांगताना रवींद्र सावंत यांच्या कार्याला नकळत शाबासकी देण्याचे काम केले.

कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे यांनी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेस कार्यालयास भेट दिली, त्यावेळी त्यांच्या समवेत  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्त्या लीना निमये, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे चिटणिस संतोष शेट्टी, तसेच नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या माजी नगरसेविका मिरा पाटील, विजय कुरकुटे, प्रल्हाद गायकवाड, सुदर्शन सावंत, सुधीर पांचाळ, डॉ. नूरजॅहा उपस्थित होते.

यावेळी नाना पटोळे यांच्या हस्ते कॉंग्रेसचे नुकतेच वैकुंठवासी झालेले वॉर्ड अध्यक्ष सोमनाथ बारवे यांच्या परिवारास आर्थिक मदत करण्यात आली. नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निधी स्वखिशातून जमा केला असल्याने नाना पटोळे या उपक्रमाने प्रभावित झाले. मंत्रालयीन पातळीवर नवी मुंबईतील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करत असल्याचे आपण जवळून पाहिल्याची माहिती नाना पटोळे यांनी यावेळी उपस्थित कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिली. या कार्यक्रमाचे नियोजनात कामगार नेते रवींद्र सावंत, नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.

Previous Post

माजी खासदार लोकनेते स्व. किसनरावजी बाणखेले यांना अभिवादन

Next Post

प्रभाग ९६ मध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी लसीकरण मोहीम राबवा: सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post
प्रभाग ९६ मध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी लसीकरण मोहीम राबवा: सौ. रूपाली किस्मत भगत

प्रभाग ९६ मध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी लसीकरण मोहीम राबवा: सौ. रूपाली किस्मत भगत

दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात : आशिष शेलार

मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून : आ. आशिष शेलार

आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

जागतिक पर्यावरणदिनी शनिवारी सानपाड्यात भाजपा करणांर वृक्षारोपण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com