• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 2, 2021

माजी खासदार लोकनेते स्व. किसनरावजी बाणखेले यांना अभिवादन

adminbyadmin
in Uncategorized
0
माजी खासदार लोकनेते स्व. किसनरावजी बाणखेले यांना अभिवादन

Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ / ९८२००९६५७३

मंचर : साधे राहणीमान व उच्च विचारसरणी असलेले, जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे, कार्यकुशल प्रतिभासंपन्न नेते, लाला अर्बन बँकेचे संस्थापक तसेच राजकीय जीवनात मला मार्गदर्शन लाभलेले लोकनेते खेड लोकसभेचे मा.खासदार स्व.किसनरावजी बाणखेले यांच्या जयंतीनिमित्त मंचर ग्रामपंचायतमध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अण्णांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

यावेळी माजी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळरावपाटील यांच्यासमवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले, मंचरच्या सरपंच किरण राजगुरु, माजी सरपंच दत्ता गांजाळे, मंचर उपसरपंच युवराज बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य कैलास गांजाळे, प्रवीण मोरडे, ग्रामविकास अधिकारी भोजणे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Previous Post

मुंबई महापालिकेत पराभवाच्या भीतीने शिवसेनेचा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न : आ. शेलार

Next Post

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळेंची नेरूळ कार्यालयास सदिच्छा भेट

Next Post
कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळेंची नेरूळ कार्यालयास सदिच्छा भेट

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळेंची नेरूळ कार्यालयास सदिच्छा भेट

प्रभाग ९६ मध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी लसीकरण मोहीम राबवा: सौ. रूपाली किस्मत भगत

प्रभाग ९६ मध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी लसीकरण मोहीम राबवा: सौ. रूपाली किस्मत भगत

दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात : आशिष शेलार

मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून : आ. आशिष शेलार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com