• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 3, 2021

जागतिक पर्यावरणदिनी शनिवारी सानपाड्यात भाजपा करणांर वृक्षारोपण

adminbyadmin
in Uncategorized
0
आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी


नवी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 30 मे रोजी 7 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने जागतिक पर्यावरण दिनी 5 जुन रोजी सानपाड्यात प्रभाग 76 मध्ये भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमास स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महासचिव डॉ. राजेश पाटील, महामंत्री विजय घाटे उपस्थित राहणार आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमात कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करण्यात येणार असून या कार्यक्रमास स्थानिक निसर्गप्रेमी फांऊडेशन, साईभक्त सेवा महिला फाऊंडेशन, विभागातील साई भक्तांसह नवी मुंबई महापालिका प्रशासन सहकार्य करणार असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली.

Previous Post

मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून : आ. आशिष शेलार

Next Post

सागरदर्शनसह सीब्रीज सोसायटीत लसीकरण उत्साहात

Next Post
सागरदर्शनसह सीब्रीज सोसायटीत लसीकरण उत्साहात

सागरदर्शनसह सीब्रीज सोसायटीत लसीकरण उत्साहात

नामदेव भगत यांनी घेतली सुप्रिया सुळेंची सदिच्छा भेट

नामदेव भगत यांनी घेतली सुप्रिया सुळेंची सदिच्छा भेट

महापालिका संकेतस्थळावर नेरूळसह ऐरोली विभाग अधिकाऱ्यांचा मेल आयडी रिकामा!

महापालिका संकेतस्थळावर नेरूळसह ऐरोली विभाग अधिकाऱ्यांचा मेल आयडी रिकामा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com