• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 4, 2021

नवी मुंबई लाईव्हवर बातमी प्रकाशित होताच दहाच मिनिटात पालिका संकेतस्थळावरील माहिती झाली ‘अपडेट’

adminbyadmin
in Uncategorized
0
नवी मुंबई लाईव्हवर बातमी प्रकाशित होताच दहाच मिनिटात पालिका संकेतस्थळावरील माहिती झाली ‘अपडेट’

संदीप खांडगेपाटील : 8369924646 – 9820096573
नवी मुंबई : महापालिका संकेतस्थळावरील माहिती अपडेट होत नसल्याची व संकेत स्थळावर दोन विभाग अधिकाऱ्यांचे मेल आयडी नसल्याचे नवी मुंबई लाईव्हने बातमी प्रकाशित करताच अवघ्या 10 मिनिटात महापालिका संकेतस्थळ प्र्रशासनाकडून अपडेट करताना संबंधित दोन विभाग अधिकाऱ्यांचे मेलआयडी संकेतस्थळावर दिसू लागले.
‘महापालिका संकेतस्थळावर नेरूळसह ऐरोली विभाग अधिकाऱ्यांचा मेल आयडी रिकामा!’ ही बातमी नवी मुंबई लाईव्हने प्रकाशित करताच व अवघ्या 10 मिनिटात ही बातमी फेसबुकज, व्हॉटसअप, ट्विटरवरून व्हायरल झाली. महापालिका प्रशासनाने तात्काळ आपले संकेतस्थळ अपडेट करताना विभाग अधिकाऱ्यांचे संपर्कासाठीचे मेलआयडी संकेतस्थळावर प्रकाशित केले.

Previous Post

महापालिका संकेतस्थळावर नेरूळसह ऐरोली विभाग अधिकाऱ्यांचा मेल आयडी रिकामा!

Next Post

नवी मुंबई कॉंग्रेस म्हणजेच रवींद्र सावंत! आंदोलने, निदर्शने, पाठपुरावा करताना इतर असतात कोठे?

Next Post
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

नवी मुंबई कॉंग्रेस म्हणजेच रवींद्र सावंत! आंदोलने, निदर्शने, पाठपुरावा करताना इतर असतात कोठे?

ठाणे नवी मुंबई व मीरा-भाईंदर या किनारपट्टीवरील  कोळीवाड्यातील  निवासी घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा : खा. राजन विचारे

ठाणे नवी मुंबई व मीरा-भाईंदर या किनारपट्टीवरील कोळीवाड्यातील निवासी घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा : खा. राजन विचारे

वृक्षारोपण, आरोग्य शिबिराने नाना पटोळेंचा वाढदिवस उत्साहात

वृक्षारोपण, आरोग्य शिबिराने नाना पटोळेंचा वाढदिवस उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com