• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 20, 2021

नवी मुंबईत आज कोरोनाचे १३५ रूग्ण, ७ मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९९६५७३

नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून कमी होत असतानाच रविवारी (दि. २० जुन) नवी मुंबईत कोरोनाचे १३५ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १७०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही २७७ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. २५० नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. आज सापडलेल्या नवीन १३५ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात २२ रूग्ण, नेरूळ विभागात २७ रूग्ण, वाशी विभागात १४ रूग्ण, तुर्भे विभागात ९ रूग्ण, कोपरखैराणे विभागात २९ रूग्ण, घणसोली विभागात १७ रूग्ण, ऐरोली विभागात १४ रूग्ण, दिघा विभागातील ३ रूग्णांचा समावेश आहे.

Previous Post

गाढेश्वर धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधब्यावर जाण्यास बंदी

Next Post

सोमवारी सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशाला संबोधित करणार

Next Post
सोमवारी सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशाला संबोधित करणार

सोमवारी सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशाला संबोधित करणार

प्रभाग ४२ मध्ये कोव्हिड १९ लसीकरण शिबिर उत्साहात

प्रभाग ४२ मध्ये कोव्हिड १९ लसीकरण शिबिर उत्साहात

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून मविआ सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com