• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2021

मनसे उपविभाग अध्यक्षपदी संदेश मोरे यांची निवड

adminbyadmin
in Uncategorized
0
मनसे उपविभाग अध्यक्षपदी संदेश मोरे यांची निवड

Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

घाटकोपर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेची पूर्व तयारी सुरू केली असून अनेक प्रभागात सक्रिय कार्यकर्त्यांना पदावर बढती देऊन पक्ष बळकट करण्याची संधी दिली आहे. घाटकोपर विधानसभा क्षेत्रात ही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश पांडुरंग मोरे यांची प्रभाग क्रमांक १२६ आणि १२७ या प्रभागाकरिता उपविभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक १२६ व १२७ च्या उपविभाग अध्यक्ष पदी संदेश पांडुरंग मोरे यांची नियुक्ती करून राज ठाकरे यांनी नुकतेच कृष्णकुंज येथे संदेश मोरे यांना नियुक्ती पत्र देऊन मिळालेल्या संधीचे सोने करून पक्ष वाढवाल अशी आशा व्यक्त केली. निष्ठावंत कार्यकर्त्याची उपविभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संदेश पांडुरंग मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

Previous Post

ओबीसीच्या आरक्षणासाठी नेरूळला कॉग्रेसचे आंदोलन

Next Post

प्रभाग ८४ मध्ये भाजयुमोकडून पालिकेकडे धुरीकरणाची मागणी

Next Post
प्रभाग ८४ मध्ये भाजयुमोकडून पालिकेकडे धुरीकरणाची मागणी

प्रभाग ८४ मध्ये भाजयुमोकडून पालिकेकडे धुरीकरणाची मागणी

अपघाताला खतपाणी घालणारे नेरूळ सेक्टर २ मधील रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा : विद्या भांडेकर

अपघाताला खतपाणी घालणारे नेरूळ सेक्टर २ मधील रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा : विद्या भांडेकर

नियमित लोकसंपर्क असणाऱ्या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन

नियमित लोकसंपर्क असणाऱ्या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com