• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2021

सावरकरांच्या पुतळ्याच्या बेटाचे सुशोभीकरण करून उंची वाढवण्याची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
सावरकरांच्या पुतळ्याच्या बेटाचे सुशोभीकरण करून उंची वाढवण्याची मागणी

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६  :  Navimumbailive.com@gmail.com

पनवेल :  पनवेल शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुतळ्याच्या बेटाचे सुशोभीकरण करून उंची वाढवण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर चौक येथे पालिकेमार्फत सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पुतळ्याच्या वाहतूक बेटाची उंची कमी झालेली दिसून येत आहे. उंची कमी झाली कारणामुळे चौकाचे सौंदर्य हरवुन गेले आहे. त्यामुळे येथील पुतळ्याच्या बेटाचे सुशोभीकरण करावे आणि त्यांची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश चंद्रकांत कडू, नगरसेविका सुरेखा विलास मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारीका भगत यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

Previous Post

नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली : नाना पटोले

Next Post

नवी मुंबईत आज कोरोनाचे १०२ रूग्ण, १ मृत्यू

Next Post
कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

नवी मुंबईत आज कोरोनाचे १०२ रूग्ण, १ मृत्यू

म्हाप्रळ आंबेत पुलाला माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे नाव द्या : हाजी शाहनवाझ खान

म्हाप्रळ आंबेत पुलाला माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे नाव द्या : हाजी शाहनवाझ खान

नेरूळ  सेक्टर १६ मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करा : गणेश भगत

नेरूळ सेक्टर १६ मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करा : गणेश भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com