• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2021

नवी मुंबईत आज कोरोनाचे १०२ रूग्ण, १ मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

षसंदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६  : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून कमी होत असतानाच मंगळवारी (दि. २९ जुन) नवी मुंबईत कोरोनाचे १०२ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे १ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १७४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही ४२९ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ४१४ नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. आज सापडलेल्या नवीन १०२ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात २४ रूग्ण, नेरूळ विभागात २१ रूग्ण, वाशी विभागात १२ रूग्ण, तुर्भे विभागात १४ रूग्ण, कोपरखैराणे विभागात १३ रूग्ण, घणसोली विभागात ०९ रूग्ण, ऐरोली विभागात ०७ रूग्ण, दिघा विभागातील ०२ रूग्णांचा समावेश आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या ९२ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे.

Previous Post

सावरकरांच्या पुतळ्याच्या बेटाचे सुशोभीकरण करून उंची वाढवण्याची मागणी

Next Post

म्हाप्रळ आंबेत पुलाला माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे नाव द्या : हाजी शाहनवाझ खान

Next Post
म्हाप्रळ आंबेत पुलाला माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे नाव द्या : हाजी शाहनवाझ खान

म्हाप्रळ आंबेत पुलाला माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे नाव द्या : हाजी शाहनवाझ खान

नेरूळ  सेक्टर १६ मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करा : गणेश भगत

नेरूळ सेक्टर १६ मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करा : गणेश भगत

वय वर्षे १८ वर देण्यात येणाऱ्या कोरोना लसीसाठी महापालिका शाळा, खासगी शाळा, समाजमंदिर ताब्यात घ्या : रतन मांडवे

कोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबवा : रतन मांडवे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com