• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 1, 2021

सानपाड्यात भाजपचा ‘डॉक्टर्स डे उत्साहात’

adminbyadmin
in Uncategorized
0
सानपाड्यात भाजपचा ‘डॉक्टर्स डे उत्साहात’

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : डॉक्टर्स डे निमित्त सानपाडा येथील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेवून प्रातिनिधिक स्वरूपात नामवंत डॉक्टरांचा सन्मान करताना धन्वंतरीच्या या सेवकांबाबत आपली कृतज्ञता व्यक्त केली. हा सत्कार सोहळा कार्यक्रम भाजपचे पांडुरंग आमले यांच्या सानपाडा सेक्टर ३ येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला.

भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे सानपाडा-जुईनगर मंडल अध्यक्ष व जेजे रूग्णालयातील डॉ. श्रीमंत जगताप, फोर्टीस हॉस्पिटलच्या डॉ. निनिशा चवरे, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील, डॉ. म्हात्रे यांचा पांडुरंग आमले यांनी साईचरित्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी डॉ. श्रीमंत जगताप,  भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आबा जगताप, डॉ. प्राची पाटील व डॉ. निनिशा चवरे यांनी डॉक्टर्स डेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या भाषणातून वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव व या व्यवसायातील वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला भाजपाचे साऊथ इंडियन सेलचे डॉ. शशी नायर, भाजपाचे आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष दळवी, भाजपाचे तालुका सचिव रमेश शेटे, तालुका महामंत्री निलेश वर्पे, चंद्रकांत सरनौबत, सुनील नाईक, भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा निता आंग्रे, भाजपाच्या सानपाडा जुईनगर तालुका सचिव सुलोचना निंबाळकर, तालुका सचिव मंगल वाव्हळ, विश्वास कणसे, एपीएमसीमधील मसाला मार्केटमधील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सुधीर आंग्रे, श्री.सुतार, साई भक्त युवा मंडळ, साई भक्त महिला फांऊडेशनचे सदस्य व स्थानिक रहीवाशी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश शेटे व सुनील नाईक यांनी केले तर पांडुरंग आमले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

“सर्वांसाठी घरे” या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती : एकनाथ शिंदे

Next Post

प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए,१८ येथे पोलीस गस्त वाढवा : गणेश भगत

Next Post
प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए,१८ येथे पोलीस गस्त वाढवा : गणेश भगत

प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए,१८ येथे पोलीस गस्त वाढवा : गणेश भगत

काँग्रेसच्या व्हिजेएनटी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी मदन जाधव यांची नियुक्ती

काँग्रेसच्या व्हिजेएनटी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी मदन जाधव यांची नियुक्ती

प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

नवी मुंबईत आज कोरोनाचे १३३ रूग्ण, २ मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com