• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2021

नवी मुंबईत आज कोरोनाचे १११ रूग्ण, ५ मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३ 

नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून कमी होत असतानाच शनिवारी (दि. ३ जुलै ) नवी मुंबईत कोरोनाचे १११ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १७६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही ४८९ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ५२० नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. आज सापडलेल्या नवीन १११ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात २७ रूग्ण, नेरूळ विभागात २१ रूग्ण, वाशी विभागात १५ रूग्ण, तुर्भे विभागात ०८ रूग्ण, कोपरखैराणे विभागात १९ रूग्ण, घणसोली विभागात ०८ रूग्ण, ऐरोली विभागात ११, दिघा विभागात २ रूग्णांचा समावेश आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या १४२ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे.

Previous Post

राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा : नाना पटोले

Next Post

सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण उत्साहात

Next Post
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण उत्साहात

सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण उत्साहात

सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप उत्साहात

सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप उत्साहात

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

नवी मुंबईत आज कोरोनाचे १४२ रूग्ण, २ मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com