• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 4, 2021

नवी मुंबईत आज कोरोनाचे १४२ रूग्ण, २ मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६

नवी मुंबई : नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून कमी होत असल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच रविवारी (दि. ५ जुलै ) नवी मुंबईत कोरोनाचे १४२ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १७६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही ५०५ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ४५२ नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. १८८९ नवी मुंबईकरांनी कोरोनाची चाचणी करताना रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट स्वत:ची करवून घेतली आहे. ११ लाख ९९ हजार २०१ नवी मुंबईकरांनी आजपर्यत कोरोना चाचणी करून घेतलेली आहे. आज सापडलेल्या नवीन १४२ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात २८ रूग्ण, नेरूळ विभागात ४० रूग्ण, वाशी विभागात २० रूग्ण, तुर्भे विभागात १७ रूग्ण, कोपरखैराणे विभागात २० रूग्ण, घणसोली विभागात ०४ रूग्ण, ऐरोली विभागात ११, दिघा विभागात २ रूग्णांचा समावेश आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या ११२ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे.

Previous Post

सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप उत्साहात

Next Post

महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलची दरवाढ करणाऱ्या भाजपप्रणित केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

Next Post
महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलची दरवाढ करणाऱ्या भाजपप्रणित केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलची दरवाढ करणाऱ्या भाजपप्रणित केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

देहरंग धरणाच्या परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्याची मनसेची मागणी

देहरंग धरणाच्या परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्याची मनसेची मागणी

नेरूळ सेक्टर १६ ए मधील मिनाताई ठाकरे मैदानाशेजारी असलेले रोड कटींग मशिन तातडीने हलवा : गणेश भगत

नेरूळ सेक्टर १६ ए मधील मिनाताई ठाकरे मैदानाशेजारी असलेले रोड कटींग मशिन तातडीने हलवा : गणेश भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com