• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 5, 2021

नेरूळ सेक्टर १६ ए मधील मिनाताई ठाकरे मैदानाशेजारी असलेले रोड कटींग मशिन तातडीने हलवा : गणेश भगत

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ सेक्टर १६ ए मधील मिनाताई ठाकरे मैदानाशेजारी असलेले रोड कटींग मशिन तातडीने हलवा : गणेश भगत

नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ ए मधील मिनाताई ठाकरे मैदानाशेजारी असलेले रोड कटींग मशिन तातडीने तेथून हलविण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

प्रभागातील नेरूळ सेक्टर १६ ए मधील मिनाताई ठाकरे मैदानाशेजारी रोड कटींग मशिन दोन महिन्याहून अधिक काळ पडून आहे. महानेटचे काम करताना रोडकटींगचे काम झाल्यावर ते मशिन तेथेच संबंधितांना बेवारस अवस्थेत सोडून दिलेले आहे. यामुळे परिसराला बकालपणा आला असून सफाई कामगारांनाही तिथे स्वच्छता ठेवण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील मुले तिथे खेळताना दिसून येतात. रोड कटींगमुळे कोणाला दुखापत झाल्यास त्यास महापालिका प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल.  समस्येचे गांभीर्य पाहता व स्थानिक लोकांमध्ये उमटत असलेला नाराजीचा सूर पाहता ते मशिन तेथून तातडीने हलवावे अशी मागणी गणेश भगत यांनी केली आहे.

Previous Post

देहरंग धरणाच्या परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्याची मनसेची मागणी

Next Post

एमआयएम विद्यार्थी आघाडीची नवीन पनवेल डीएव्ही शाळेवर धडक

Next Post
एमआयएम विद्यार्थी आघाडीची नवीन पनवेल डीएव्ही शाळेवर धडक

एमआयएम विद्यार्थी आघाडीची नवीन पनवेल डीएव्ही शाळेवर धडक

एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकर आत्महत्या – नवी मुंबई मनसेचे महाराष्ट्र सरकारविरुद्ध आंदोलन

एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकर आत्महत्या - नवी मुंबई मनसेचे महाराष्ट्र सरकारविरुद्ध आंदोलन

कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५९३७ नागरिक / आस्थापनांकडून ३ कोटीहून अधिक दंड वसूल

कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५९३७ नागरिक / आस्थापनांकडून ३ कोटीहून अधिक दंड वसूल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com