• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 4, 2021

सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण उत्साहात

संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३ 

डोंबिवली : हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या सुमारास या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना आल्हाददायक वातावरण मिळावे या उद्देशाने आज या क्रीडा संकुलामध्ये गुलमोहराच्या विविध जातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आल्याची माहिती डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.
भाजपतर्फे श्याम प्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिवस ते पुण्यतिथी कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. त्याच अनुषंगाने डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात गुलमोहराची ५६ झाडे लावण्यात आली.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, गुलमोहराचे झाडांमुळे या परिसरात सावली निर्माण होईल. ही झाडे टिकावी म्हणून याठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. मैदानात टाकण्यात आलेल्या डब्रिजमुळे या मैदानाची दुरवस्था झाली आहे ती दूर करण्याच्या दृष्टीने लवकरच मातीचा थर टाकण्यात येणार असून मैदान सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, डॉ. सुनीता पाटील, निलेश म्हात्रे, मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, नितीन पाटील, संदीप पुराणिक, मिहिर देसाई, निलेश पेडणेकर, नंदू जोशी, प्रदीप चौधरी, जितेंद्र पाटील, नंदू परब, महिला पदाधिकारी वर्षा परमार, पूनम पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

नवी मुंबईत आज कोरोनाचे १११ रूग्ण, ५ मृत्यू

Next Post

सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप उत्साहात

Next Post
सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप उत्साहात

सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप उत्साहात

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

नवी मुंबईत आज कोरोनाचे १४२ रूग्ण, २ मृत्यू

महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलची दरवाढ करणाऱ्या भाजपप्रणित केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलची दरवाढ करणाऱ्या भाजपप्रणित केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com