• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 7, 2021

उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी स्विकारले महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व

adminbyadmin
in Uncategorized
0
उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी स्विकारले महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : गेल्या काही वर्षापासून महापालिका ते मंत्रालयीन पातळीवर महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी पाठपुरावा करत असल्याने गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई इंटकला व नवी मुंबई इंटकशी संलग्न कामगार संघटनांना कामगारांचे पाठबळ सदस्यत्वाच्या स्वरूपात पहावयास मिळाले आहे. बुधवारी (दि.७ जुलै) महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये काम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व स्विकारत युनियनमध्ये जाहिरपणे प्रवेश केला. यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला.

यावेळी झालेल्या बैठकीमध्ये उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यां रविंद्र सावंत यांच्यासमोर वाचून दाखविताना कोरोना काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता उद्यान विभागात काम करूनही प्रशासनाला त्याची जाणिव नसल्याची खंत यावेळी कामगारांनी व्यक्त केली. कामगार नेते रविंद्र सावंत यांनी चर्चेतून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर प्रशासन दरबारी या समस्यांना वाचा फोडून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Previous Post

दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील सोनेरी युगाचा अंत : नाना पटोले

Next Post

आज कोरोनाचे १५० रूग्ण, ४ मृत्यू

Next Post
‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

आज कोरोनाचे १५० रूग्ण, ४ मृत्यू

काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल : नाना पटोले

काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल : नाना पटोले

एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा

गणेशोत्सवाच्या शिवसेना चोरी-चोरी छुपके-छुपके बैठका का घेतेय : आ. आशिष शेलार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com