• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 7, 2021

गणेशोत्सवाच्या शिवसेना चोरी-चोरी छुपके-छुपके बैठका का घेतेय : आ. आशिष शेलार

adminbyadmin
in Uncategorized
0
एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : ४७ वर्षे असलेली बंदी उठवून दारु परवाने वाटप करताय आणि १२५ वर्षाहून जुन्या गणेशोत्सवावर बंदी का घालताय? याबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्या ऐवजी सेना भवनात शिवसेनेकडून चोरीचोरी छुपके छुपके बैठका का घेतल्या जात आहेत, असा सवाल भाजपा नेते, माजी मंत्री आमदार आशिष शेलार यांनी केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात आज पत्रकारांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, गणेशाच्या मुर्तीच्या उंचीवर निर्बंध घालून कोरोना कसा रोखणार आहात? गर्दीचे अन्य नियम आम्हाला मान्य पण घरातील मुर्तीची उंची सरकार ठरवते आहे?
  असा सवाल केला.
महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव समन्वय समिती, महासंघ यांना विश्वासात न घेता , कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता उत्सवाची नियमावली एकतर्फी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड संताप, संभ्रम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत सर्वपक्षीय बैठक घेणे आवश्यक आहे. तसे न करता सेना भवनात बैठका का घेतल्या जात आहेत? कसली लपवाछपवी सुरु आहे? असा सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला.
गणेश मुर्तीकरांनी सरकारने नियमावली जाहीर करण्यापुर्लीच मुर्ती तयार केल्या होत्या. खर तर ही बाब सरकारने लक्षात घेऊन यापूर्वीच त्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देणे आवश्यक होते पण तसे घडले नाही. एकतर्फी नियमावली जाहीर करण्यात आली त्यामुळे मुर्तीकारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना राज्य सरकारने मदत देणे आवश्यक आहे. म्हणून सर्वपक्षीय बैठक घेऊन या सर्व बाबींचा विचार मुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे, असेही आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

Previous Post

काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल : नाना पटोले

Next Post

डब्बे बदलून उपयोग नाही, देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ : नाना पटोले

Next Post
डब्बे बदलून उपयोग नाही, देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ : नाना पटोले

डब्बे बदलून उपयोग नाही, देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ : नाना पटोले

सिडकोच्या पोकलेनसमोर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला ठिय्या

सिडकोच्या पोकलेनसमोर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला ठिय्या

१४ दिवसाच्या आत कोविड भत्ता न दिल्यास मनसे कामगार सेना करणार काम बंद आंदोलन

१४ दिवसाच्या आत कोविड भत्ता न दिल्यास मनसे कामगार सेना करणार काम बंद आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com