• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 13, 2021

वाशी रूग्णालयातील कामगारांची इंटकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

adminbyadmin
in Uncategorized
0
वाशी रूग्णालयातील कामगारांची इंटकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील कामगारांच्या समस्यांबाबत व असुविधांबाबत कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवांदे यांची कामगारांसमवेत भेट घेतली व कामगारांच्या समस्याबाबत रवींद्र सावंत यांनी डॉ. जवांदे यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्यासमवेत शिष्टमंडळामध्ये इंटकचे वाशी रूग्णालयातील अध्यक्ष प्रमोद भेरे, पदाधिकारी सुधीर पुत्रन, सुहास म्हात्रे, सुधीर पुत्रन, प्रतिभा नाईक, नंदा घरत, हरिभाऊ शिंदे, रोहिदास पवार, विश्वनाथ दिवेकर, नंदकुमार भोपी सहभागी झाले होते. चर्चेच्या वेळी डॉ. ओतुरूरकरही उपस्थित होते.

कामगार नेते रवींद्र सावंत यांनी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत डॉ. जंवादे यांच्याशी विस्तृतपणे चर्चा करत तोडगा काढण्याची व कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी कामगारांनीही आपल्याला कामातील असुविधा व समस्यांबाबत बैठकीत चर्चा केली, यावेळी डॉ. जवांदे यांनी लवकरात लवकर प्रशासनाच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

Previous Post

महागाई, कोरोना प्रश्नावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपाचा डाव : नाना पटोले

Next Post

इंटकच्या पाठपुराव्यामुळे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार

Next Post
इंटकच्या पाठपुराव्यामुळे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार

इंटकच्या पाठपुराव्यामुळे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार

आषाढी एकादशीनिमित्त ‘अवघे गर्जे पंढरपूर’

आषाढी एकादशीनिमित्त 'अवघे गर्जे पंढरपूर'

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर गुरुवारी राज्यपालांना भेटणार : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com