ठाणे : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खा. शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेता अशरफ (शानू) पठाण, नगरसेवक दिगंबर ठाकूर, परिवहन समिती सदस्य तथा 147 कोपरी-पांचपाखाडी विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवक प्रदेश सरचिटणीस हैदर शेख, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, लीगल सेल अध्यक्ष विनोद उतेकर, हिंदी भाषिक सेल अध्यक्ष प्रभाकर सिंग, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष राजु चापले, सोशल मिडीया प्रमुख जतिन कोठारे, शहर कार्यकारिणी सदस्य प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, रचना वैद्य, संदिप जाधव, अजित सावंत, संजीव दत्ता, नारायण उतेकर, प्रदिप साटम, शेखर भालेराव, विजय बच्चाव, मंदार गोळे, ब्लॉक अध्यक्ष व कार्याध्यक्ष समीर पेंढारे, निलेश कदम, प्रदिप झाला, रत्नेश दुबे, सुधाकर नाईक, तुळशीराम म्हात्रे, विलास पाटील, कौस्तुभ धुमाळ, वॉर्ड अध्यक्ष किरण चाटे, संतोष घोणे, संदिप ढकोलिया, सुमित गुप्ता, प्रदिप शर्मा, फिरोज पठाण, कृष्णा उपाध्याय, इंद्रामणी पांडे, ज्वाला चौहान, राजनाथ सिंग, गौतम मोरे, तानाजी कोरडे, रामचंद्र सकपाळ, निलेश यादव, किरण पवार, रामप्रित राजभर, सुनिल माळी, कुंदन म्हात्रे, मोजेस वेले, महिला पदाधिकारी ज्योती निंबरगी, शशिकला पुजारी, स्मिता पारकर, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, कांताताई गजमल, मंजू येरुणकर, रोझा शेख, सुरेखा धनगर, लतीका कारंडे, शितल कुडाळकर, सुहासिनी सावंत, लक्ष्मी कांबळे, युवक पदाधिकारी संतोष मोरे, संजय साळुंखे, समीर आडकर, कुणाल भोईर, दिपक पाटील, तनमय पाटील, संदेश पाटील, सोहब राजभर, सुनिल निशाद, क्रिष्णा शर्मा, विद्यार्थी पदाधिकारी स्वप्निल साळवे, प्रणित शिंदे, मिलिंद डोंगरे, दिनेश घाडीगावकर, तारामती कांबळे, सामाजिक न्याय विभागचे रोहित गवळे आदी उपस्थित होते.