• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार

adminbyadmin
in Uncategorized
0
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandepatil@gmail.com

नवी मुंबई :  शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस नेरूळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रभाग ८५ व ८६ मधील शिक्षकांचा घरोघरी जावून सत्कार करण्यात आला व शिक्षकांना विशेष पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. गेल्या वर्षीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षक करत असलेल्या परिश्रमाची दखल घेवून  राष्ट्रवादी कॉंग्रेस नेरूळ तालुक्याच्या वतीने शिक्षकांचा हा गुणगौरव  करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले शिक्षकांचे योगदान आणि ऑनलाईन शिक्षण पध्दतीच्या काळातही विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यासाठी शिक्षक वर्ग घेत असलेले परिश्रम यामुळे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी दिली.

शिक्षक दिनी महादेव पवार यांच्यासमवेत समाजसेविका सौ. सुषमा महादेव पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभाग ८५ चे अध्यक्ष यशवंत मोहिते, प्रमोद शेळके, रोहिदास हाडवळे, रवी सुर्वे, राजेंद्र कोरडे, रोहन वाघ आदींनी विभागातील शिक्षकांचा घरोघरी जावून सत्कार  केला.

Previous Post

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार

Next Post

कामगार प्रश्नांवर राष्ट्रवादी युवक आक्रमक, महापालिका अधिकाऱ्याची खुर्ची दालनाबाहेर नेवून केले आंदोलन

Next Post
कामगार प्रश्नांवर राष्ट्रवादी युवक आक्रमक, महापालिका अधिकाऱ्याची खुर्ची दालनाबाहेर नेवून केले आंदोलन

कामगार प्रश्नांवर राष्ट्रवादी युवक आक्रमक, महापालिका अधिकाऱ्याची खुर्ची दालनाबाहेर नेवून केले आंदोलन

प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

बदनामीच्या विळख्यात अडकलाय नेरूळचा राजीव गांधी उड्डाणपुल

‘माथेरान गिरीक्षेत्र येथे ‘साहसी खेळास’ परवानगी द्यावी’

‘माथेरान गिरीक्षेत्र येथे 'साहसी खेळास' परवानगी द्यावी’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com