• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 25, 2021

दिशादर्शक फलकावरील माजी नगरसेवकांची नावे काढा : मनोज मेहेर

adminbyadmin
in Uncategorized
0
दिशादर्शक फलकावरील माजी नगरसेवकांची नावे काढा : मनोज मेहेर

नवी मुंबई : शहरातील दिशादर्शक फलकावरील माजी नगरसेवकांची नावे महापालिका प्रशासनाने सर्वच भागातील काढून टाकली असली तरी महापालिका प्रभाग १०० मध्ये अजूनही दिशादर्शक फलकावर माजी नगरसेवकांची नावे तशीच आहेत. ती नावे त्वरीत काढून टाकण्याची लेखी मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.  निवेदनासोबत मनोज मेहेर यांनी संबंधित माजी नगरसेवकांची नावे असलेल्या दिशादर्शक फलकाची छायाचित्रेही सादर केली आहेत.

Previous Post

प्रभाग 87 मध्ये घरटी आरोग्य अभियान राबवा : रतन मांडवे

Next Post

संजय पवार यांचा राजस्थानात सत्कार

Next Post
संजय पवार यांचा राजस्थानात सत्कार

संजय पवार यांचा राजस्थानात सत्कार

मोदी सरकारच्या अन्याय, अत्याचाराविरोधात काँग्रेसचा ‘भाजपा चले जाव’चा नारा

झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सोमवारच्या ‘भारत बंद’ला सक्रीय पाठिंबा : नाना पटोले

वंचितचे वरिष्ठ नेते ॲड. हनमंत वाक्षे यांचा आरपीआय मध्ये जाहीर प्रवेश

वंचितचे वरिष्ठ नेते ॲड. हनमंत वाक्षे यांचा आरपीआय मध्ये जाहीर प्रवेश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com