• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 25, 2023

महेंद्रशेठ घरत यांनी तेलंगणा मधे केला मोहम्मद अझरूद्दीन  यांचा प्रचार !

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
महेंद्रशेठ घरत यांनी तेलंगणा मधे केला मोहम्मद अझरूद्दीन  यांचा प्रचार !

 मुंबई : तेलंगणा मधील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला जोर चढला असून रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे आपल्या सहकार्या सोबत जुबिली हिल्स तेलंगणा विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान मोहम्मद अझरूद्दीन यांच्या प्रचारात सहभाग घेतला. तेलंगणामधे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर तेथील सर्वसामान्य जनता विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडूण येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महेंद्रशेठ घरत यांच्या समवेत वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावंकर, फिशरमन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अखलाख शिलोत्री हे सुद्धा चार दिवस काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

Previous Post

सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक त्वरित मराठी देवनागरी भाषेत करण्याचे आवाहन

Next Post

नवी मुंबई भाजपातर्फे संविधानदिन साजरा

Next Post
नवी मुंबई भाजपातर्फे संविधानदिन साजरा

नवी मुंबई भाजपातर्फे संविधानदिन साजरा

सारसोळे गावाची वाटचाल ‘स्मार्ट’  व्हिलेजच्या दिशेने

सारसोळे गावाची वाटचाल ‘स्मार्ट’  व्हिलेजच्या दिशेने

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com