• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 30, 2025

घनकचरा विभागातील कचरा वाहतुक कर्मचाऱ्यांसाठीचे आरोग्य शिबिर उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
घनकचरा विभागातील कचरा वाहतुक कर्मचाऱ्यांसाठीचे आरोग्य शिबिर उत्साहात

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील घनकचरा विभागातील कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी कोपरखैराणे येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र कर्मचारी युनियन संलग्न इंटक, आयटीएफ यांच्या माध्यमातून सानपाडा पामबीच विभागातील सूरज हॉस्पिटल, दाताचे डॉक्टर स्वप्निल भागवत, डोळ्यांचे सेंटर फॉर साईट हॉस्पिटल नेरूळ यांच्या सहकार्याने एजी इन वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी तसेच कोपरखैरणे येथील घनकचरा विभागातील कर्मचारी यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी कर्मचाऱ्यांसाठी मोफत इसीजी, ब्लड शुगर, मानसिक विकार, मणक्याचे आजार, मेंदूचे आजार, एक्स रे, नेत्र तपासणी, दंत तपासणी आदी विविध तपासणी करण्यात आल्या.
घनकचरा विभागातील कचरा वाहतूक कर्मचारी जिवीताशी खेळून नवी मुंबईकरांना सेवा उपलब्ध करुन देतात. दररोज कचरा संकलन करणे, वाहतूक करणे आदी कामे हे कर्मचारी नियमित करत असले तरी ते स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र कर्मचारी यूनियनच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्यांची तपासणी करुन संबंधितांना मोफत गोळ्या, औषधे देण्यात आली. या शिबिरात घनकचरा विभागातील कचरा वाहतूक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिबीर आयोजित केल्याबाबत कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे व कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार मानले.तसेच कांपणीचे व्यवस्थापक उपाद्याय ,शिबिरास उपस्थित सचिव मंगेश गायकवाड, युनिट अध्यक्ष रविकुमार राठोड,एन एम टी युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड,जितेश तांडेल , युनियन पदाधिकारी उपस्थित होते

Previous Post

जुन्नर तालुक्यात बिबट्यांसह चोरांचा धुमाकूळ

Next Post

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे घड्याळी तासिका शिक्षकांना मिळाला न्याय

Next Post
परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे घड्याळी तासिका शिक्षकांना मिळाला न्याय

नेरूळ सेक्टर सहामध्ये पावसाळीपूर्व कामे करा : महादेव पवार

सारसोळेच्या महापालिका शाळांमध्ये मुख्याध्यापक उपलब्ध करुन देण्याची राष्ट्रवादीची मागणी

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

डासांची समस्या संपुष्ठात आणण्यासाठी भाजपाचे धुरीकरणासाठी साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com