• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2025

नेरूळ, जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडची फवारणी करा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ-जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, ४ तसेच जुईनगर नोडमधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

यंदा मे महिन्यापासून नवी मुंबई शहरात पावसाने हजेरी लावली आहे. सध्या मुसळधार पाऊस सतत पडत आहे. सव्वा महिन्याच्या कालावधीत सतत पाऊस पडल्याने नेरूळ सेक्टर २, ४ आणि जुईनगर नोडमधील पदपथावर शेवाळ साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पदपथ निसरडे झाले असून पदपथावरुन चालताना स्थानिक रहीवाशी विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिक पडून त्यांना जखमा झाल्या आहेत. त्यामुळे पदपथावरुन चालणाऱ्या स्थानिक रहीवाशांना कोणत्याही प्रकारची इजा होवू नये, दुर्घटना टळाव्यात यासाठी संबंधितांना नेरूळ सेक्टर २, ४ तसेच जुईनगर नोडमधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

भाजपाच्या पाठपुराव्यानंतरही सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात

Next Post

पत्रकारांचे नेरूळ येथील हक्काचे पत्रकार भवन कार्यान्वित करा

Next Post
पत्रकारांचे नेरूळ येथील हक्काचे पत्रकार भवन कार्यान्वित करा

पत्रकारांचे नेरूळ येथील हक्काचे पत्रकार भवन कार्यान्वित करा

प्रभागातील चोरांचा, गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

प्रभागातील चोरांचा, गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

परिवहन उपक्रमाच्या २२ क्रमाकांच्या बसेसची संख्या वाढविण्याची राष्ट्रवादीची मागणी

परिवहन उपक्रमाच्या २२ क्रमाकांच्या बसेसची संख्या वाढविण्याची राष्ट्रवादीची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com